२० जून रोजी अवैध सावकाराने पत्नीसह पीडित महिलेचे शेत गाठत, ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान अवैध सावकार व त्याच्या पत्नीने हातात लाठीकाठ्या धरून दामिनीला मारहाण करत शेतात हक्क गाजविण्यास सुरुवात केली. ...
भामरागड पोलीस ठाण्यांतर्गत ताडगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने एका महिला शिपायाचा विनयभंग केल्याप्रकरणी भामरागड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...