पिरु उर्फ प्रकाश बसंतवाणी (५०) याच्याविरूध्द भादंविच्या कलम ३६३, ३५४ सहकलम ८/१२ ‘पोक्सो’ (बाल लैंगिक अत्याचार) अॅक्टनुसार गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ...
एखाद्या मुलीचे किंवा मुलाचे अश्लिल फोटो, व्हिडीओ काढून त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करणे, पैसे उकळणे किंवा त्याहून वाईट म्हणजे लैंगिक सुखाची मागणी करणे आदी प्रकार केले जात आहेत. यापासून वाचण्यासाठी काही प्रमाणात सावधगिरी बाळगल्यास त्यापासून तुम्ही वाचू शका ...
कोरोनाच्या भीषण संकटातून राज्य अन् देश जात असताना माणुसकीला काळीमा फासणा-या काही घटना वारंवार समोर येत असल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहे. ...