Crime news, Rape on Model in Delhi: दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलीस ठाण्यात 22 वर्षांच्या तरुणीने बलात्कार झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी ही तक्रार गंभीरतेने घेत एफआयआर दाखल केला आहे. ...
एका १५ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाºया सुनिलकुमार जयस्वाल (२४, रा. ऐरोली, नवी मुंबई) याला एक वर्ष दहा महिने सश्रम कारावास आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी सोमवारी सुनावली. ...
महिनाभरापुर्वीच या खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ झाला. सरकारी वकील विद्या देवरे-निकम यांनी सरकारची बाजू मांडली. न्यायालयाने पिडिता, साक्षीदार व पंचांनी दिलेली साक्ष आणि सबळ पुराव्यांअधारे राजू यास या गुन्ह्यात दोषी धरले. ...
Aurangabad Sessions Court : त्रास होणाऱ्या मुलींनी पुढे येऊन पोलिसात तक्रार दाखल केली. अशा रोड रोमिओंना कायद्याचा दणका देता येणार आहे, हे या निकालातून स्पष्ट केले आहे. ...