नालासोपारा शहरात राहणारी ही महिला घरकाम करते. याठिकाणी आरोपी अमित तिवारी याच्यासोबत महिलेची ओळख झाली होती. त्याने नवीन ठिकाणी चांगले काम देण्याचे प्रलाेभन दाखवले. फेब्रुवारी २०२०मध्ये विरार येथे कामाला असताना आरोपी अमित हा डिलिव्हरी करण्यासाठी आला अस ...
लॉकडाऊनच्या काळात रोडावलेली गुन्हेगारी अनलॉकच्या काळात पुन्हा जैसे थे स्वरूपात आली. यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही डोके वर काढताना दिसून आल्या. यात महिला संबंधित ४ हजार ५३९ गुन्ह्यांची नोंद झाली असून, ३ हजार ५०७ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. ...
सातपूरच्या श्रमिकनगर भागात आयटीआय कॉलनीतील साई रो हाऊस परिसरात चार वर्षांपूर्वी महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश हेमंत जोशी यांनी दोन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली ...
कोपरीतील एका २५ वर्षीय तरुणीचा वारंवार पाठलाग करुन तिचा विनयभंग करणाºया महेश झाडे आणि जॉन्सन गावडर उर्फ तंबी (रा. कोपरी, ठाणे) या दोघांविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...