लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग, मराठी बातम्या

Molestation, Latest Marathi News

दीड वर्षापासून आश्रमात जादूटोण्याच्या नावाखाली महिलांचा विनयभंग; भोंदूबाबाला अटक - Marathi News | Women have been molested in the ashram for a year and a half in the name of witchcraft; Bhondubaba arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड वर्षापासून आश्रमात जादूटोण्याच्या नावाखाली महिलांचा विनयभंग; भोंदूबाबाला अटक

एका महिलेला आश्रमात बोलावून शरीरसुखाची मागणी केली असता महिलेने पोलिसात तक्रार केली ...

आंबा खायला देतो म्हणत चिमुकलीवर केला अत्याचार, नराधम ५५ वर्षांचा तर पीडिता १६ महिन्यांची  - Marathi News | Child raped by saying he was giving her mango to eat, the perpetrator is 55 years old and the victim is 16 months old | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आंबा खायला देतो म्हणत चिमुकलीवर केला अत्याचार, नराधम ५५ वर्षांचा तर पीडिता १६ महिन्यांची 

आंबा खायला देतो या भूलथापेने आरोपीने चिमुरडीला आपल्या घरी नेले. काही वेळातच चिमुरडीचा रडण्याचा आवाज ऐकून तिच्या आईने तिला जवळ घेतले. तेव्हा हा प्रकार लक्षात आला आणि तिची आई हादरून गेली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.   ...

बलात्कारी प्रज्वल रेवण्णा कैदी क्रमांक ‘१५५२८’; तुरुंगात पहिल्याच रात्री रडला, आहे अत्यंत अस्वस्थ - Marathi News | Rapist Prajwal Revanna, prisoner number '15528'; cried on the first night in jail, is extremely upset | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलात्कारी प्रज्वल रेवण्णा कैदी क्रमांक ‘१५५२८’; तुरुंगात पहिल्याच रात्री रडला, आहे अत्यंत अस्वस्थ

 वैद्यकीय तपासणीदरम्यान तो रडू लागला आणि कर्मचाऱ्यांसमोर आपल्या वेदना व्यक्त केल्या. रेवण्णाने सांगितले की, या शिक्षेविरुद्ध तो उच्च न्यायालयात अपील करणार आहे.  ...

फोटो व्हायरल करून लग्न मोडण्याची धमकी; छळाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Threat to break up marriage by making photo viral; Tired of harassment, young woman takes extreme step | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फोटो व्हायरल करून लग्न मोडण्याची धमकी; छळाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

पीडित तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी (सुसाइड नोट) लिहिली होती, त्यामध्ये दोघांच्या नावासहीत छळाचा उल्लेख केला होता ...

लैंगिक शोषणाच्या आरोपावर विजय सेतुपतीने सोडलं मौन, स्पष्टच म्हणाला- "जे लोक मला..." - Marathi News | actor Vijay Sethupathi breaks silence on sexual harassment allegation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लैंगिक शोषणाच्या आरोपावर विजय सेतुपतीने सोडलं मौन, स्पष्टच म्हणाला- "जे लोक मला..."

विजय सेतुपतीवर लैंगिक शोषणाचे आरोप लागले त्यामुळे सर्वांना धक्का बसला. अखेर अभिनेत्याने या प्रकरणावर मौन सोडलंय ...

भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल... - Marathi News | Terrible dare...! The audience teased, the famous singer Rebecca Baby Lulu Van Trapp band took off her clothes in the Music Festival show; Video goes viral... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...

Singer Rebecca Baby Sexually Assaulted: लैंगिक शोषणाविरुद्ध तिने केलेल्या या धाडसाचे कौतुक होत आहे, तसेच हे कृत्य करणाऱ्या प्रेक्षकांवर टीका केली जात आहे.  ...

विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला... - Marathi News | Stay away from a married man...! Court gives strange order to woman, even though she was married herself... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...

Affaire, Forcefully Relationship: २०१९ मध्ये एका आध्यात्मिक आश्रमात त्यांची भेट झाली होती. यावेळी महिलेला ती विवाहित असूनही तो पुरुष आवडला होता. ...

विद्यार्थिनीची छेडछाड, तरुणाला जाब विचारले असता पालकांनाही मारहाण, पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ - Marathi News | Student molested parents also beaten when young man questioned police reluctant to take complaint | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थिनीची छेडछाड, तरुणाला जाब विचारले असता पालकांनाही मारहाण, पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ

तुझ्या मुलीसाठी काय आम्ही २४ तास ड्युटी करायची का, अशा शब्दांमध्ये पोलिसांनी पालकांशी अरेरावीची भाषा केली ...