लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन भागवत

मोहन भागवत, मराठी बातम्या

Mohan bhagwat, Latest Marathi News

Ram Mandir Bhoomi Pujan: जय श्रीराम! पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास संपन्न - Marathi News | pm modi performs Bhoomi Pujan for ram mandir at ayohdya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhoomi Pujan: जय श्रीराम! पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचा शिलान्यास संपन्न

Ram Mandir Bhoomi Pujan: मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न ...

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मोदी देशाला संबोधित करणार, असा असेल संपूर्ण कार्यक्रम - Marathi News | ram mandir bhumi pujan pm modi will address the country for one hour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मोदी देशाला संबोधित करणार, असा असेल संपूर्ण कार्यक्रम

Ram Mandir Bhumi Pujan : राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी शहर पूर्णपणे भगव्या रंगात सजवले आहे. ...

श्रीराम मंदिर भूमीपूजन; सरसंघचालक अयोध्येकडे रवाना - Marathi News | Shriram Temple Bhumi Pujan; Sarsanghchalak leaves for Ayodhya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :श्रीराम मंदिर भूमीपूजन; सरसंघचालक अयोध्येकडे रवाना

५ ऑगस्ट रोजी अयोध्येत आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत सोमवारी अयोध्येकडे रवाना झाले. ...

अशी आहे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका, मोदींसह या मान्यवरांच्या नावांचा आहे समावेश - Marathi News | Such is the invitation card of the Bhumi Pujan ceremony of the Ram temple, including the names of these dignitaries including Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अशी आहे राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका, मोदींसह या मान्यवरांच्या नावांचा आहे समावेश

५ ऑगस्ट रोजी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ...

पंतप्रधान मोदी 11.15ला पोहोचणार अयोध्येत, व्यासपीठावर भागवतांसह असणार फक्त 5 लोक - Marathi News | ram mandir bhumipujan PM narendra modi schedule of Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी 11.15ला पोहोचणार अयोध्येत, व्यासपीठावर भागवतांसह असणार फक्त 5 लोक

हे सर्व निर्णय अयोध्येतील मानस मंदिरात शुक्रवारी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीत सर्व व्यवस्थांवर अखेरचे शिक्कामोर्तब करण्यात आले. याशिवाय, मुख्य सचिव, गृह सचिव आणि डीजीपी यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची आणि मंदिर कार्यक्रमाच ...

RSS, भाजपा नेत्यांची बैठक, चीन मुद्द्यावर सरकारला मदत करणार संघ - Marathi News | RSS provide support to the modi govt on the India china border dispute  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS, भाजपा नेत्यांची बैठक, चीन मुद्द्यावर सरकारला मदत करणार संघ

या बैठकीत सद्य स्थितीसंदर्भात देशात एकतेची भावना निर्माण करणे आणि कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी लोकांना तयार करणे, यावर चर्चा झाल्याचे समजते. ...

कुठल्याही समाजाविरोधात शत्रूत्व बाळगू नका - Marathi News | Do not be hostile to any society | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुठल्याही समाजाविरोधात शत्रूत्व बाळगू नका

काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी मानून त्यापासून अंतर ठेवणे अयोग्य आहे. कुठल्याही समाजाविरोधात द्वेष किंवा शत्रूत्व बाळगू नका, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. ...

coronavirus : कोरोनाला घाबरू नका, आत्मविश्वासाने लढा! सरसंघचालकांचे आवाहन - Marathi News | coronavirus: Don't be afraid to corona, fight with confidence! Mohan Bhagwat appeal BKP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :coronavirus : कोरोनाला घाबरू नका, आत्मविश्वासाने लढा! सरसंघचालकांचे आवाहन

कोरोनाविरोधातील ही लढाई आपल्याला घरात बसूनच जिंकावी लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करा ...