लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO) - Marathi News | India vs Bangladesh, 2nd Test Day 3 Hitman Rohit Sharma Taken Incredible One Handed Catch Batter Litton Das shocked Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)

बॅटिंगमध्ये बेस्ट टायमिंग दाखवून देणाऱ्या हिटमॅन रोहित शर्मानं हवेत उडी मारून परफेक्ट वेळ साधत टिपला सुपर कॅच ...

IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय? - Marathi News | Bangladeshi fan tiger Roby abused Mohammed Siraj during Kanpur test social media claims IND vs BAN 2nd Test Day 1 Live Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?

Mohammad Siraj Bangladesh Fan beaten, IND vs BAN 2nd Test: बांगलादेशच्या फॅनला मारहाण झाली तेव्हा सिराज मैदानात होता, तरीही त्याचे नाव का जोडले जाते? जाणून घेऊया. ...

IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video - Marathi News | ind vs ban 1st test KL Rahul wakes up from dressing room thinking Rishabh Pant will be out, Mohammed Siraj's reaction goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video

ind vs ban 1st test : पहिल्या कसोटी सामन्यात रिषभ पंतने शतकी खेळी केली. ...

IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली - Marathi News | ind vs ban 1st test live match updates Rishabh Pant apologising to Rohit sharma and mohammed Siraj  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली

ind vs ban live : पहिल्या कसोटी सामन्यात भारताने मजबूत पकड बनवली. ...

Duleep Trophy 2024 : भारताची डोकेदुखी वाढली! रवींद्र जडेजासह तिघांची अचानक माघार; कारण काय? - Marathi News | star bowler Mohammed Siraj Ruled Out and No Ravindra Jadeja As BCCI Update Duleep Trophy 2024 Squads, read here in details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची डोकेदुखी वाढली! रवींद्र जडेजासह तिघांची अचानक माघार; कारण काय?

duleep trophy 2024 squad : रवींद्र जडेजासह तीन खेळाडूंनी अचानक माघार घेतली. ...

SL vs IND : सिराज vs मेंडिस! भारतीय गोलंदाज आणि श्रीलंकेचा फलंदाज भिडला, एकच बाचाबाची - Marathi News |   SL vs IND 3rd ODI Live Match Team India's Mohammad Siraj and Sri Lanka's Kamindu Mendis clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिराज vs मेंडिस! भारतीय गोलंदाज आणि श्रीलंकेचा फलंदाज भिडला, एकच बाचाबाची

SL vs IND 3rd ODI : मोहम्मद सिराज आणि श्रीलंकेचा खेळाडू भिडला.  ...

IND vs SL: 'लाडक्या' श्रीलंकेविरूद्ध मोहम्मद सिराजचा मोठा विक्रम; जहीर खानच्या पराक्रमाशी केली बरोबरी - Marathi News | IND vs SL 2nd ODI live updates Mohammad Siraj takes wicket on first ball of the innings equals Zaheer Khan Praveen Kumar feat against Sri Lanka wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'लाडक्या' श्रीलंकेविरूद्ध मोहम्मद सिराजचा मोठा विक्रम; जहीर खानच्या पराक्रमाशी केली बरोबरी

Mohammad Siraj IND vs SL 2nd ODI Live Updates: सिराजने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर पाथूम निसंकाला धाडलं माघारी ...

SL vs IND Live : यजमानांनी टॉस जिंकला! सिराज vs शिराज; राहुलला संधी, रोहितची मिश्किल टिप्पणी - Marathi News | SL vs IND 1st ODI Match Live Macth Updates In Marathi Sri Lanka have won the toss and they've decided to bat first  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यजमानांनी टॉस जिंकला! सिराज vs शिराज; राहुलला संधी, रोहितची मिश्किल टिप्पणी

SL vs IND 1st ODI Match Live : आज श्रीलंका आणि भारत यांच्यात पहिला वन डे सामना होत आहे.  ...