ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
India vs England 2021 2nd test match live cricket score : दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं ३ बाद ११९ धावा केल्या आणि आणखी ते २२५ धावांनी पिछाडीवर आहेत. रूट ४९ धावांवर खेळत आहे ...
india vs England 2021 1st test match live cricket score : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचे जेतेपद न्यूझीलंड संघानं पटकावले. ...
फिरकीपटूंची निवड हा मोठा अडचणीचा प्रश्न आहे. आर. अश्विन व रवींद्र जडेजा आणि त्या तुलनेत दोन नवोदित वॉशिंग्टन सुंदर व अक्षर पटेल हे आहेत. अनुभव व सध्याच्या फॉर्मचा विचार करता आर. अश्विन अन्य फिरकीपटूंच्या तुलनेत आघाडीवर आहे. ...
शुक्रवारी ईदचा ( EID) सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला गेला. विराट कोहली, हरभजन सिंग, सुरेश रैना यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरून ईदच्या शुभेच्छा दिल्या. ...