लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली... - Marathi News | IND vs ENG 5th Test Day 5 Live Asha Bhosle grand daughter Zanai Bhosle praised Mohammed Siraj for match winning performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या जिंकला, आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...

Zanai Bhosle on Siraj, IND vs ENG 5th Test Day 5 Live: मोहम्मद सिराजचा जनाई भोसलेसोबत फोटो व्हायरल झाल्याने रंगलेल्या चर्चा ...

IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं - Marathi News | IND vs ENG 5th Test Mohammed Siraj Prasidh Krishna Prashid Krishna Show First Time In Test Cricket History Team India Won The Final Match Of A Five Test Series On Overseas Soil | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

प्रसिद्ध कृष्णाचा 'चौकार'; सिराजनं मारला विजयी 'पंजा' ...

Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित - Marathi News | Siraj, IND vs ENG 5th Test Day 5 Live One word Believe Mohammed Siraj turned the entire match around Team India victory secret revealed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

Mohammed Siraj, IND vs ENG 5th Test : सिराजने पाच विकेट घेत भारताला मिळवून दिला रोमांचक विजय ...

IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला - Marathi News | England vs India, 5th Test Mohammed Siraj Strikes Instantly Take Jamie Smith And Jamie Overton Wicket KL Rahul dropped an easy catch of Gus Atkinson At Second Slip | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

मियाँ मॅजिक; दोन षटकात घेतल्या दोन विकेट ...

IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर' - Marathi News | IND vs ENG Day 5 Scenario new ball can be gamechanger for team india in day 5 play as england needs 35 runs and india need 4 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'

IND vs ENG Day 5 Scenario : भारतीय संघाला मालिका बरोबरीत आणण्यासाठी सामना जिंकावाच लागेल ...

IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ - Marathi News | IND vs ENG 5th Day 4 Stumps England Need 35 Runs And India 4 Wickets India Requiring Four Wickets For A 2-2 Draw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 5th Test : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

फायनल टेस्टचा निकाल तासाभरात लागणार, पण... ...

IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला! - Marathi News | IND vs ENG 5th Test Day 4 Harry Brook Brings Up His Tenth Test Century After Mohammed Siraj takes the catch but then stumbles over the boundary At The Oval | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!

लंच आधी त्याने विकेट फेकलीच होती, पण... ...

VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्... - Marathi News | IND vs ENG 5th Test Day 4 Harry Brook survives as Mohammed Siraj takes a beautiful catch but in turn his feet touches the boundary line Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...

आधी लॉर्ड्सच्या मैदानात अन् आता इथंही सिराज ठरला कमनशिबी ...