लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
IND vs AUS, 1st ODI Live : देखो कौन आया! टीम इंडियाला चिअर करण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत वानखेडेवर उपस्थित, Video - Marathi News | IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi :  Superstar Rajnikanth and his wife Latha Rajnikanth to watch the first ODI, Siraj take first wicket, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :देखो कौन आया! टीम इंडियाला चिअर करण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत वानखेडेवर उपस्थित, Video

India vs Australia 1st ODI Live : युवा व अनुभवी खेळाडूंची फौज घेऊन मैदानावर उतरलेल्या हार्दिक पांड्याच्या संघाने दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाची कोंडी केली. ...

India Vs Australia: दुखापत नाही तर या कारणामुळे मोहम्मद सिराजला संघातून वगळले, रोहित शर्माने नेमके कारण सांगितले - Marathi News | India Vs Australia: Mohammed Siraj dropped from squad not injury, Rohit Sharma reveals exact reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापत नाही तर या कारणामुळे सिराजला संघातून वगळले, रोहित शर्माने नेमके कारण सांगितले

India Vs Australia 4th Test: अहमदाबादमध्ये सुरू झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारताने आपल्या अंतिम संघात एक बदल केला असून, मोहम्मद सिराजला विश्रांती देत मोहम्मद शमीचा संघात समावेश केला आहे.  ...

IND vs AUS, 4rth Test : रोहित शर्मा चौथ्या कसोटीत एकाला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवणार; बघा आखलाय नेमका कोणता प्लान   - Marathi News | IND vs AUS, 4rth Test : India's senior-most speedster Mohammed Shami is expected to feature in the playing XI for the final Test against Australia in Ahmedabad, starting March 9 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा चौथ्या कसोटीत एकाला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवणार; बघा आखलाय नेमका कोणता प्लान

IND vs AUS, 4rth Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ९ मार्चपासून चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. ...

Ind vs Aus 2nd test live : सिराजच्या बाऊन्सरनं केलं बेजार, David Warner ची चालू कसोटीतून माघार; बदली खेळाडू फलंदाजीला येणार - Marathi News | India vs aus 2nd test live scorecard Delhi : David Warner is set to miss the rest of the second Test with concussion, paving the way for Matthew Renshaw's return to the XI.   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिराजच्या बाऊन्सरनं केलं बेजार, David Warner ची चालू कसोटीतून माघार; बदली खेळाडू फलंदाजीला येणार

India vs Australia 2nd test live score updates  : दिल्ली कसोटीचा पहिला दिवस संतुलित राहिला. मोहम्मद शमीने चार विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला दणके दिले. ...

Rohit Sharma Irfan Pathan, IND vs AUS Video: "भाई, जरा थांब... आपल्याला ४ टेस्ट मॅच खेळायच्यात..." रोहितचा धमाल विनोदी किस्सा अन् इरफान पठाण हसून लोटपोट - Marathi News | Ind vs Aus 1st Test Rohit Sharma shares funny incidence about Team India bowlers their milestones Siraj Irfan Pathan can not control his laughter watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: "भाई, जरा थांब... ४ टेस्ट खेळायच्यात.."; रोहितचा धम्माल किस्सा, पठाण हसून लोटपोट

सामना सुरू असतानाच घडला होता हा भन्नाट प्रकार ...

Ravindra Jadeja :रविंद्र जाडेजाची बॉलसोबत छेडछाड? Videoत स्पष्ट दिसतेय; पहिल्याच दिवशी वाद सुरु झाला - Marathi News | Ind vs Aus 1st Test Updates Ravindra Jadeja tampering with the ball? The argument started on the first day itself by Austrailia media, | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रविंद्र जाडेजाची बॉलसोबत छेडछाड? Videoत स्पष्ट दिसतेय; पहिल्याच दिवशी वाद सुरु झाला

पहिल्या दिवशीचा खेळ संपल्यावर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये रवींद्र जाडेजा दिसत आहे. ...

Ind vs Aus 1st test live : इंदिरानगरचा गुंडा नागपूरमध्ये! मोहम्मद सिराजने विकेट घेताच राहुल द्रविडचं भन्नाट सेलिब्रेशन; VIDEO - Marathi News | India vs aus 1st test live scorecard nagpur : Rahul Dravid exults in celebration after Mohammed Siraj takes Usman Khawaja wickets, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंदिरानगरचा गुंडा नागपूरमध्ये! मोहम्मद सिराजने विकेट घेताच राहुल द्रविडचं भन्नाट सेलिब्रेशन; VIDEO

India vs Australia 1st test live score updates : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid Celebration) हा अतिशय शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. ...

Ind vs Aus 1st test live : पहिल्या सत्रात तुल्यबळ लढत! भारताच्या आक्रमणाला ऑस्ट्रेलियाकडून प्रत्युत्तर; स्मिथ-लाबुशेनची सावध खेळी  - Marathi News | India vs aus 1st test live scorecard nagpur : Australia 76/2 on Day 1 Lunch - a good session for both the teams, India got two early wickets, but then Smith and Labuschagne took the charge.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या सत्रात तुल्यबळ लढत! भारताला ऑस्ट्रेलियाकडून प्रत्युत्तर; स्मिथ-लाबुशेनची सावध खेळी

India vs Australia 1st test live score updates  : मोहम्मद सिराज व मोहम्मद शमी यांनी भारताला धडाकेबाज सुरुवात करून देताना ऑस्ट्रेलियाची अवस्था २ बाद २ धावा अशी दयनीय केली. ...