ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
ICC Mens Test Player Rankings: आयसीसीने नुकत्याच जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारतीय गोलंदाजाचा दबदबा कायम असल्याचे दिसून येत आहे. ...
India Beats West Indies in 1st Test: रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना तिसऱ्याच दिवशी जिंकला. ...