ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : अफगाणिस्तानने आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध ८ बाद २७२ धावांचा डोंगर उभा केला आहे. ३ बाद ६३ अशी अफगाणिस्तानची अवस्था झाली होती, परंतु अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी ( ८०) आणि आझमतुल्लाह ...
Team India For World Cup 2023 : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा समजल्या जाणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघातील सहा खेळाडून पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणार आहेत. या खेळाडू ...