ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. Read More
Mohammad Siraj Bangladesh Fan beaten, IND vs BAN 2nd Test: बांगलादेशच्या फॅनला मारहाण झाली तेव्हा सिराज मैदानात होता, तरीही त्याचे नाव का जोडले जाते? जाणून घेऊया. ...
Mohammad Siraj, Team India: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज सिराज याच्याबद्दल नुकतेच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. ...