लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News, मराठी बातम्या

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
IND vs ENG: "जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा - Marathi News | India lose more when Jasprit Bumrah plays: David Lloyd mocks the visiting speedster ahead of fourth Test against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी अनलकी" माजी क्रिकेटपटू डेव्हिड लॉयड असे का म्हणाले? वाचा

David Lloyd on Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहच्या उपस्थितीत भारताने पहिला आणि तिसरा कसोटी सामना गमावला. ...

रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO) - Marathi News | IND vs ENG Mohammed Siraj's Cruel Dismissal That Broke A Billion Indian Hearts At Lord's Video Jamie Smith Used Football Skills To Avoid Being Bowled And Harry Brooks Shouldering | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)

इंग्लंड बॅटर्संनी विकेट वाचण्यासाठी पेश केला होता फुटबॉल 'स्कील'चा नजारा  ...

IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान - Marathi News | IND vs ENG 3rd Test Washington Sundar Takes 4 Wickets England All Out 192 Runs Team India Need 193 runs Win At Lords | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान

गोलंदाजांनी आपलं काम केलं; आता फलंदाजांना दाखवावी लागेल धमक ...

IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO) - Marathi News | IND vs ENG 3rd Test Day 4 Mohammed Siraj Show Aggression After Take Ben Duckett Wicket Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)

तिसऱ्या दिवसाअखेर जे घडलं त्याचा बदला घेतल्याचा भाव त्याच्या सेलिब्रेशनमध्ये दिसून आला. ...

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण! - Marathi News | Mohammed Siraj heartfelt tribute to Diogo Jota in Lords Test, Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!

Mohammed Siraj Celebration: मोहम्मद सिराजच्या सेलिब्रेशनची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ...

IND vs ENG : बुमराहचा 'पंजा'; दमवणाऱ्या दोघांना सिराजनं केलं 'अरेस्ट'! इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावांत आटोपला - Marathi News | IND vs ENG 3rd Test Day 2 England 1st Innings 387 all out Bumrah picks five Brydon Carse And Jamie Smith Fifty After Joe Root Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : बुमराहचा 'पंजा'; दमवणाऱ्या दोघांना सिराजनं केलं 'अरेस्ट'! इंग्लंडचा पहिला डाव ३८७ धावां

दुसऱ्या दिवसाच्या खेळात जसप्रीत बुमराहनं पहिल्या अर्ध्या तासांतच इंग्लंडला धक्क्यावर धक्के दिले, पण... ...

Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं? - Marathi News | shubman Gill verbal clash with umpire mohammad siraj angry on new ball shape what exactly happened in Ind vs Eng Lords Test 2nd day video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: तुफान राडा ! आधी गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

shubman gill umpire siraj clash video news: सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार आणि बांगलादेशी पंच सैकत शराफुद्दौला यांच्यात एका गोष्टीवरून वाद झाला. ...

ICC Ranking : शुबमन गिलसह आकाशदीपची 'उंच उंडी'! जो रूटनं गमावला नंबर वनचा ताज - Marathi News | ICC Rankings Harry Brook Number 1 Test Batter Joe Root Goes Down Shubham Gill And Akash Deep Jumped | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Ranking : शुबमन गिलसह आकाशदीपची 'उंच उंडी'! जो रूटनं गमावला नंबर वनचा ताज

गोलंदाजीत जसप्रीत बुमराह अव्वलस्थानी कायम, बॅटिंगमध्ये नव्या गड्याचं राज्य ...