लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद शामी

मोहम्मद शामी

Mohammad shami, Latest Marathi News

मोहम्मद शामीच्या गावी जाऊन गुन्हे शाखेची कसून चौकशी - Marathi News | In the village of Mohammed Shami, investigation by the crime branch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शामीच्या गावी जाऊन गुन्हे शाखेची कसून चौकशी

सहसपूर, हे शामीचे गाव आहे. गुन्हे शाखेने शामीचे काका सुल्तान अहमद आणि आत्या खुर्शिद अहमद यांना घेऊन सहसपूरला गेली. तिथे त्यांनी शामीचा भाऊ असर अहमदची चौकशी केली. ...

मोहम्मह शामी कधीही भारताशी गद्दारी करू शकत नाही; पाकिस्तानच्या अलिश्बाचा खुलासा - Marathi News | Mohammed Shami can never betray India; Pakistan's Alishaba disclosures | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मह शामी कधीही भारताशी गद्दारी करू शकत नाही; पाकिस्तानच्या अलिश्बाचा खुलासा

शामीची मॅच फिक्सिंगच्या आरोपांखाली चौकशीही करण्यात आली होती. पण या चौकशीनंतर शामीचा आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग बीसीसीआयने मोकळा केला होता. त्यानुसार या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे बीसीसीआयला वाटत असावे. ...

पाकिस्तानच्या अलिश्बाने जाहीर केले मोहम्मद शामीबरोबरचे संबंध - Marathi News | Pakistan's Alisbah announced her relations with Mohammad Shami | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या अलिश्बाने जाहीर केले मोहम्मद शामीबरोबरचे संबंध

अलिश्बाकडून शामी पैसे घेत असून देशाची फसवणूक करत आहे, असे आरोपही हसीनने केले होते. पण आता अलिश्बाने या प्रकरणाबाबत वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर आपले शामीबरोबर कसे संबंध आहेत, हेदेखील अलिश्बाने जाहीर केले आहे.  ...

मोहम्मद शामी आयपीएलमध्ये खेळणार; बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली माहिती - Marathi News | Mohammad Shami will play in IPL BCCI sources said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शामी आयपीएलमध्ये खेळणार; बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली माहिती

आठवडाभर शामीच्या आयुष्यात काहीच चांगले घडत नव्हते. पण त्याला आनंद देणारी एक गोष्ट घडली आहे आणि ती म्हणजे त्याचा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने आपल्या एका बैठकीमध्ये हा निर्णय घेतला आहे. ...

मुलीची इन्शुरन्स पॉलिसी काढायची सांगत हसीनने दहा लाखांना गंडवले ; मोहम्मद शामीचा आरोप - Marathi News | Haseena cheted 10 lakhs for the insurance policy of the doughter. The charge of Mohammed Shami | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुलीची इन्शुरन्स पॉलिसी काढायची सांगत हसीनने दहा लाखांना गंडवले ; मोहम्मद शामीचा आरोप

शनिवारी शामीने जे आरोप हसीनवर केले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा हसीनच्या चारीत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ...

हो...पाकिस्तानच्या अलिश्बाला मी दुबईमध्ये भेटलो होतो : मोहम्मद शामीचा खुलासा - Marathi News | I met Alishaba of Pakistan in Dubai: Mohammed Shami disclose | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हो...पाकिस्तानच्या अलिश्बाला मी दुबईमध्ये भेटलो होतो : मोहम्मद शामीचा खुलासा

आपण अलिश्बाला दुबईमध्ये भेटलो होतो, हे मान्य करतानाच हसीनने आपल्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे म्हटले आहे. ...

शामीचा करार बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी नाही तर ' यांनी' केला रद्द - Marathi News | The contract not cancle by the BCCI officials but he canceled the contract | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शामीचा करार बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी नाही तर ' यांनी' केला रद्द

शामीचे वैयक्तिक आयुष्य आणि खेळ यांचा काही संबंध नाही, असे बीसीसीआयने म्हटले होते. पण तरीही त्याचा करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

मोहम्मद शामीची तीन तास कसून चौकशी - Marathi News | Mohammed Shami's three hours of intense inquiry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शामीची तीन तास कसून चौकशी

बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विरोधी पथकाने शामीची तब्बल तीन तास कसून चौकशी केली आहे. ...