भ्रष्टाचार विरोधी पथकाने केलेल्या चौकशीचा अहवाल समोर आल्यावर बीसीसीआयने शामीला क्लीन चीट दिली आहे. त्याचबरोबर त्यावर करण्यात आलेले मॅच फिक्सींगचे आरोपही फेटाळले आहेत. त्यामुळे आता शामीचा भारताकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
भ्रष्टाचार विरोधी पथकाने केलेल्या चौकशीचा अहवाल समोर आल्यावर बीसीसीआय शामीला क्लीन चीट देणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता शामीचे चांगले दिवस सुरु झाले आहेत, असे म्हटले जात आहे. ...
हसीन जहाँने केलेल्या गंभीर आरोपांमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी गुरफटत चालला होता. पण यामधून त्याला बाहेर काढण्याचे काम केले आहे भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने. ...
हे मोहम्मद भाई नेमके कोण? या गोष्टीचा खुलासा मात्र होत नव्हता. पण आता दस्तुरखुद्द मोहम्मद भाई प्रसारमाध्यांपुढे आले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ' शामी कधीही देशाला फसवणार नाही', असे म्हटले आहे. ...
हसीनचा शामीच्या संपत्तीवर डोळा आहे, असा खुलासा त्याचे काका खुर्शिद यांनी केले आहे. खुर्शिद यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आता कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. ...
शामीने बऱ्याच मुलींच्या आयुष्याशी खेळ केला आहे. त्याने बऱ्याच मुलींना नासवले आहे. त्यामुळे त्याच्यासारख्या व्यक्तीला भर चौकात उभे करून फटके मारायला हवेत. ...