लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोहम्मद शामी

मोहम्मद शामी

Mohammad shami, Latest Marathi News

‘मॅचविनर’ मोहम्मद शमीवर बाकावर बसण्याची वेळ! संघ संयोजनात प्रचंड चुरस - Marathi News | 'Matchwinner' Mohammad Shami time to sit on the bench! Huge square in team composition | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘मॅचविनर’ मोहम्मद शमीवर बाकावर बसण्याची वेळ! संघ संयोजनात प्रचंड चुरस

२०१९ च्या विश्वचषकात भारतीय संघातील खेळाडूंमध्ये त्यांच्या संघातील भूमिकेविषयी संभ्रम होता. मात्र यंदा ती चूक सुधारत भारतीय संघव्यवस्थापनाने प्रत्येक खेळाडूला त्याची जबाबदारी आखून दिलेली आहे. ...

अंतिम संघात स्थान न मिळाल्यास हताश होऊ नका - Marathi News | Don't be disappointed if you don't make it to the final team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंतिम संघात स्थान न मिळाल्यास हताश होऊ नका

मोहम्मद शमी : बुमराह, सिराजबाबत कुठलीही तक्रार नाही ...

मोहम्मद शमी ऑन फायर! १६ वर्षानंतर भारतात नोंदवला गेला असा पराक्रम, ५ मोठे विक्रम - Marathi News | Mohammed Shami becomes the first Indian pacer to take a five-wicket haul in India in ODI after 16 long years, check all records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमी ऑन फायर! १६ वर्षानंतर भारतात नोंदवला गेला असा पराक्रम, ५ मोठे विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) ५ विकेट्स घेत भारताला मोठे यश मिळवून दिले. एकवेळ असं वाटत होतं की कांगारू सहज ३००+ धावा उभ्या करतील, परंतु शमीच्या भेदक माऱ्याने त्यांना हतबल केले. ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत ...

मोहम्मद शमीने घेतल्या ५ विकेट्स! तीनशेपार सहज जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाची गाडी घसरली - Marathi News | India vs Australia 1st ODI Live Marathi Updates : FIVE WICKET HAUL BY MOHAMMED SHAMI, Australia 276 all out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीने घेतल्या ५ विकेट्स! तीनशेपार सहज जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाची गाडी घसरली

India vs Australia 1st ODI Live Marathi : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम तयारीसाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. ...

KL Rahul पुन्हा चूकला, शमीने डोक्यावर हात ठेवला; नशीब सूर्यकुमार धावून आला, Video - Marathi News | India vs Australia 1st ODI Live Marathi Updates : Confusion between the Australian batters results in a run-out, Brilliantly executed by Suryakumar Yadav, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahul पुन्हा चूकला, शमीने डोक्यावर हात ठेवला; नशीब सूर्यकुमार धावून आला, Video

India vs Australia 1st ODI Live Marathi : लोकेश राहुलसाठी आजचा दिवस काही खास जाताना दिसत नाही. ...

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका! स्टीव्ह स्मिथचा उडाला त्रिफळा; मोहम्मद शमीची कमाल - Marathi News | India vs Australia 1st ODI Live Mohammed Shami dismissed Steve Smith to give Australia their third blow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका! स्टीव्ह स्मिथचा उडाला त्रिफळा; मोहम्मद शमीची कमाल

India vs Australia 1st ODI Live Marathi : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम तयारीसाठी मैदानावर उतरला आहे. ...

मोहम्मद शमी विकेट घेतली अन् ४ षटकं फेकून दमला, बाहेर गेला; श्रेयस अय्यरने सोपा झेल सोडला, Video  - Marathi News | India vs Australia 1st ODI Live Marathi Updates : Mohammed Shami scalps the early success, but he Walked Off The Field After 7 Overs, Shreyas Iyer droped catch, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमी ४ षटकं फेकून दमला, बाहेर गेला; श्रेयस अय्यरने सोपा झेल सोडला, Video 

India vs Australia 1st ODI Live Marathi : लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम तयारीसाठी मैदानावर उतरला आहे. ...

वर्ल्ड कप २०२३ पूर्वी मोहम्मद शमीच्या 'केस' चा निकाल लागला, न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | Kolkata Court Grants Bail To Mohammed Shami in Domestic Violence Case, his estranged wife Hasin Jahan has leveled several allegations against Shami & his family members | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप २०२३ पूर्वी मोहम्मद शमीच्या 'केस' चा निकाल लागला, न्यायालयाचा मोठा निर्णय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी (IND vs AUS ) मोहम्मद शमीला मोठा दिलासा मिळाला आहे. ...