म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
IPL 2024 साठी झालेल्या लिलावापूर्वी ट्रेडिंगमध्ये मोठा उलथापालथ झाली, ती म्हणजे गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याची मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात घर वापसी झाली. ...
Ranji Trophy 2024 : रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील पहिल्या दिवशी बंगालच्या संघाने मोहम्मद कैफच्या उल्लेखनीय गोलंदाजीच्या जोरावर उत्तर प्रदेश संघावर कुरघोडी केली. ...
भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याला आज अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारतीय क्रिकेटसाठी त्याने दिलेल्या योगदानाची ही पोचवापती आहे. ...