लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद शामी

मोहम्मद शामी, मराठी बातम्या

Mohammad shami, Latest Marathi News

India vs NewZealand ODI : 'बापमाणूस' मोहम्मद शमीनं 'तो' विक्रम केला मुलीला समर्पित - Marathi News | India vs NewZealand ODI : Mohammad Shami dedicate 100 ODI wicket's feat to his Daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs NewZealand ODI : 'बापमाणूस' मोहम्मद शमीनं 'तो' विक्रम केला मुलीला समर्पित

India vs NewZealand ODI : भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात दणक्यात केली. ...

कोहलीमुळेच सामनावीर ठरलो : मोहम्मद शमी - Marathi News | Kohli was the man of the match: Mohammed Shami | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोहलीमुळेच सामनावीर ठरलो : मोहम्मद शमी

भारतीय संघाने न्यूझीलंडला पहिल्या वन डेत आठ गडी राखून पराभूत केले. सामन्यात मोहम्मद शमी याने गोलंदाजीत सुरुवातीच्या षटकात चमक दाखवून न्यूझीलंडच्या सलामीवीरांना चक्क माघारी फिरविले. ...

India vs New Zealand 1st ODI : धोनीचा सल्ला कामी आला, किवींचा डाव झटपट गुंडाळला - Marathi News | India vs New Zealand 1st ODI: MS Dhoni's advice came in handy, Kuldeep Yadav wrap Kiwis innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 1st ODI : धोनीचा सल्ला कामी आला, किवींचा डाव झटपट गुंडाळला

India vs New Zealand 1st ODI: भारतीय गोलंदाजांनी कामगिरी चोख बजावताना न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 157 धावांवर माघारी पाठवला. ...

India vs New Zealand 1st ODI : मोहम्मद शमीचे शतक; सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज - Marathi News | India vs New Zealand 1st ODI: Mohammed Shami becomes the quickest among the Indian bowlers to the milestone of 100 ODI wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 1st ODI : मोहम्मद शमीचे शतक; सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज

India vs New Zealand 1st ODI: भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्याच वन डे सामन्यात झोकात सुरुवात केली. ...

India vs Australia 2nd ODI : मोहम्मद सिराजच्या नावावर पदार्पणात 'नकोसा' विक्रम - Marathi News | India vs Australia 2nd ODI: Mohammad Siraj conceded second most runs by an Indian bowler on debut in ODI history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia 2nd ODI : मोहम्मद सिराजच्या नावावर पदार्पणात 'नकोसा' विक्रम

India vs Australia 2nd ODI: ऑस्ट्रेलियाने  अ‍ॅडलेड वन डे सामन्यात भारतासमोर विजयासाठी 299 धावांचे आव्हान ठेवले आहे. ...

#BestOf2018 : जोश नवा, जल्लोष नवा; भारतीय संघात नवनिर्माणाचे वारे...! - Marathi News | # Best Of 2018: Indian team say goodbye to 2018 for winning note | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#BestOf2018 : जोश नवा, जल्लोष नवा; भारतीय संघात नवनिर्माणाचे वारे...!

भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत नवा अध्याय लिहीला... ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच प्रेक्षकांसमोर पराभूत करण्याचा पराक्रम भारतीय खेळाडूंनी केला. ...

IND vs AUS 3rd Test : मोहम्मद शमीचे परदेशात शतक, ठरला दहावा भारतीय - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Mohammed Shami's away hundred test wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : मोहम्मद शमीचे परदेशात शतक, ठरला दहावा भारतीय

IND vs AUS 3rd Test: गोलंदाजांच्या अचुक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीवर पकड घेतली आहे. ...

IND vs AUS 3rd Test : भारतीय गोलंदाजांचा पराक्रम, मोडला 39 वर्षांपूर्वीचा विक्रम  - Marathi News | IND vs AUS 3rd Test: Indian bowlers take more than 250 wkts in 2018, breaks 39 years old records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : भारतीय गोलंदाजांचा पराक्रम, मोडला 39 वर्षांपूर्वीचा विक्रम 

IND vs AUS 3rd Test: मेलबर्न कसोटीचा तिसरा दिवस गाजवला तो भारतीय गोलंदाजांनी... यजमान ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ शंभर धावांच्या आत माघारी पाठवून त्यांनी भारताला विजयाचे स्वप्न दाखवले. ...