लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

एकापेक्षा एक ढांसू प्लॅन! 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत देतायेत जबरदस्त Benefits - Marathi News | Jio vs Airtel vs Vi Prepaid Plans under Rupees 500 disney hotstar amazon prime subscription free check details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकापेक्षा एक ढांसू प्लॅन! 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत देतायेत जबरदस्त Benefits

Jio vs Airtel vs Vi Prepaid Plans under Rupees 500 : आज आम्ही अशा प्लॅनबद्दल सांगत आहोत, ज्यांची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे. ...

अँड्रॉइडचा बॉस येतोय भारतात! चिनी कंपन्यांना धोबीपछाड देईल का Google चा सर्वात स्वस्त Pixel 6A?  - Marathi News | Google Pixel 6A India Launch Timeline And Price In India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अँड्रॉइडचा बॉस येतोय भारतात! चिनी कंपन्यांना धोबीपछाड देईल का Google चा सर्वात स्वस्त Pixel 6A? 

जागतिक बाजारात लाँच झालेला Google Pixel 6A स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येत आहे. दोन वर्षांनंतर कंपनी भारतात आपला स्मार्टफोन सादर करणार आहे.   ...

'या' महिन्यापासून भारतात 5G कॉल; लवकरच होणार स्पेक्ट्रमचा लिलाव - Marathi News | 5g launch date government planning to launch services by later this year in august september | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' महिन्यापासून भारतात 5G कॉल; लवकरच होणार स्पेक्ट्रमचा लिलाव

5G Launch Month : देशात पहिला ५ जी कॉल येत्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. यासाठी स्पेक्ट्रमचा लिलाव जून ते जुलैदरम्यान होणार असल्याचे सांगण्यात येते. ...

ठरलं तर! 19 मेला भारतात येतोय OnePlus चा आणखी एक स्वस्त फोन, 80W फ़ास्ट चार्जिंग आणि 12GB RAM  - Marathi News | OnePlus Nord 2T 5G Is Launching In India On 19 May  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ठरलं तर! 19 मेला भारतात येतोय OnePlus चा आणखी एक स्वस्त फोन, 80W फ़ास्ट चार्जिंग आणि 12GB RAM 

OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन भारतात 19 मेला लाँच होणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे.   ...

कोल्हापूरकरांनो सावधान! आता चक्क मोबाईल हॅक करून घातला जातोय गंडा; महिलेच्या खात्यातून चार लाख गायब - Marathi News | a woman was robbed of Rs 4 lakh by hacking her mobile phone In Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांनो सावधान! आता चक्क मोबाईल हॅक करून घातला जातोय गंडा; महिलेच्या खात्यातून चार लाख गायब

संशयिताने पंडित यांच्या आत्येबहीण साधना सतीश घाटगे यांना पंडित हेच मोबाईलवर मेसेज पाठवत आहेत असे भासवून विश्वास संपादन केला. तसेच मेसेज पाठवून घाटगे यांना चार लाख रुपये बॅंकखात्यात ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. ...

Sony नं सादर केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, इतके भन्नाट आहेत Xperia Ace 3 चे फीचर्स  - Marathi News | Sony Xperia Ace 3 Launched Price Specifications And Details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Sony नं सादर केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, इतके भन्नाट आहेत Xperia Ace 3 चे फीचर्स 

Sony Xperia Ace 3 स्मार्टफोन कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे, जो 13MP कॅमेरा, Android 12 आणि 4,500mAh बॅटरीसह लाँच झाला आहे.   ...

13 हजारांत शानदार फोन; 7GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह Infinix Note 12i स्मार्टफोनची एंट्री   - Marathi News | 5000mAh Battery Featured Infinix Note 12i Launched  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :13 हजारांत शानदार फोन; 7GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह Infinix Note 12i स्मार्टफोनची एंट्री  

Infinix Note 12i स्मार्टफोन 7GB RAM, 50MP Camera आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ...

जगातील सर्वात पातळ 5G फोन रेडमी किंवा रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं सादर केला; किंमत बजेटमध्ये   - Marathi News | Motorola Edge 30 5G Launched In India Check Price And Specs  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात पातळ 5G फोन रेडमी किंवा रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीनं सादर केला; किंमत बजेटमध्ये  

Motorola Edge 30 5G स्मार्टफोन भारतात Qualcomm Snapdragon 778G Plus SoC सह सादर करण्यात आला आहे. ...