महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
एकीकडे राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. अगदी कोर्टाच्या फेऱ्या सुरू आहेत. तर सत्तेत येऊन फडणवीसही बिझी झालेत. दुसरीकडे एक युवा ठाकरे राज्यभर दौरा करत फिरतोय. तरुणाईशी संपर्क साधतोय. संघटना मजबूत करतोय. ...
Amit Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र कोकण दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी सावंतवाडी येथील औपचारिक कार्यक्रम आटोपल्यानंतर अमित ठाकरे यांनी मुसळधार पावसात सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यात मनसोक्त भटकंती केली. ...
Eknath Shinde MNS Raj Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरेंसोबतचे बहुतांश मंत्री आज शिंदे गटात सामील झालेत. त्यात आता आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदे गट मनसे अध्यक्ष राज ...
Kian Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना नुकताच पुत्ररत्नाचा लाभ झाला होता. दरम्यान, आज या बाळाचा नामकरणविधी संपन्न झाला. राज ठाकरेंच्या नातवाचं नाव किआन ठाकरे असं ठेवण्यात आलं आहे. ...