लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
उल्हासनगरातील भुयारी गटार योजना बंद करा, मनसेचा इशारा - Marathi News | Stop the underground sewerage project in Ulhasnagar, MNS warns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरातील भुयारी गटार योजना बंद करा, मनसेचा इशारा

पावसाळ्यापूर्वी खडलेले रस्ते दुरस्ती करून योजनेचे काम थांबाविण्याची मागणी मनसेने महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्याकडे केली. ...

'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट - Marathi News | 'Now, in an era where everything is found in Puranas, such people...'; Raj Thackeray's post about Jayant Narlikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट

Jayant Narlikar Death: ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन झालं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नारळीकरांच्या संशोधन कार्याला उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.  ...

Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र - Marathi News | Amit Thackeray letter to Narendra Modi over operation sindoor celebration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र

Amit Thackeray And Narendra Modi : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहीलं आहे. ...

"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं"  - Marathi News | Sanjay Raut statement on Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance, Targeted BJP-Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 

विलिनीकरण हा विषय नाही. राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. तो चालवणे सोपे नसते. त्यांची इच्छा आहे आपण एकत्र लढावे, तर आम्हीही त्यांना प्रतिसाद दिला आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. ...

महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका” - Marathi News | mahayuti thackeray group or will contest election on its own mns chief raj thackeray said right decision at the right time do not talk politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”

सध्या युतीबाबत कोणतीही विधाने करू नका, अशा स्पष्ट सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...

'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी - Marathi News | Marathi Language Row In Mumbai: Domino’s Delivery Boy Apologises In MNS Office After Viral Spat With Customer Sparks Debate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी

मराठी न बोलण्यावरून नाही तर पिझ्झाच्या क्वालिटीवरून वाद सुरू झाल्याचं आता समोर आलं आहे. ...

मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले! - Marathi News | Mumbai drain cleaning exposed MNS activists played volleyball in a drain in Sakinaka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!

मुंबईत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसाठी मनपा प्रशासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. यंदाही मुंबईत नालेसफाईला सुरुवात झाली आहे. ...

राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण - Marathi News | attempts to keep raj thackeray away from uddhav thackeray shiv sena shinde group moves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण

राज ठाकरे महायुतीसोबत आले नाहीत तरी चालतील; पण त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्रितपणे मुंबई महापालिका लढू नये, असा प्रयत्न शिंदेसेनेकडून होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...