शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : भारताचा रुपया वधारून महागाई कमी होऊ दे; 200 डॉलरची माळ घालून मनसेचे साकडे

नाशिक : ‘गुजरात वंदे’ वाहिनीवरून प्रशिक्षणाविरोधात मनविसेचे महाराष्ट्र गीतावर गरबा खेळून आंदोलन

मुंबई : पंतप्रधान मोदींना टोला हाणत राज ठाकरेंच्या मनमोहन सिंग यांना शुभेच्छा!

ठाणे : परप्रांतीय कामगारांना मनसैनिकांचा चोप

छत्रपती संभाजीनगर : हे आहेत औरंगाबादमधील कल्पक आंदोलनकर्ते

ठाणे : पर्यावरणवादी पक्के स्वार्थी

लातुर : तहसीलच्या प्रवेशद्वाराला बांधले करपलेल्या पिकांच्या पेंड्यांचे तोरण

ठाणे : राज यांच्या व्यंगचित्रावर आक्षेप नोंदवणाऱ्यास चोप

ठाणे : मालमत्ता कर कमी करा, अन्यथा आंदोलन; मनसेचा इशारा

मुंबई : मंडळांची तयारी असेल तर खुशाल डीजे वाजवा- राज ठाकरे