शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

ठाणे : ठाण्यातील सुधाकर चव्हाणांना मनसेचा ‘राज’मार्ग खुला?

सोलापूर : मनसेची माणुसकी; 'त्या' उत्तर भारतीय तरुणाच्या मृतदेहावर स्वत: केले अंत्यसंस्कार

ठाणे : ठाणे शहरातील सर्व होल्डिंग्जचे स्ट्रक्चर आॅडिट करावे - मनविसेची मागणी 

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : पीडित मुलीला दहा लाखाची मदत द्या, मनसेकडून मोर्चाचे आयोजन

ठाणे : फेरीवाला परवान्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द करू नये, अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचा मनसेचा इशारा

धाराशिव : परांडा तहसीलदारांच्या दालनासमोर मनसेचे ‘बोंबाबोंब’ आंदोलन

बीड : तनुश्री दत्ता विरोधात मनसेची अब्रूनुकसानीची तक्रार

बीड : अनुदान वाटप प्रकरणी मनसेचे धरणे आंदोलन

धाराशिव : ‘बापू’ भूतलावर या; देश मोदीमुक्त करा; मनसेतर्फे महात्मा गांधींच्या पुतळ्यास निवेदन

मुंबई : राज ठाकरेंवर आक्षेपार्ह टिप्पणी करणारी तनुश्री 'बिग बॉस'मध्ये गेल्यास 'खळ्ळ-खटॅक': मनसे