महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
स्पेस एक्स, टेस्ला आणि स्टारलिंकसारख्या बड्या कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनीही पराग यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. तसेच भारतीयांच्या प्रतिभेचा, कौशल्याचा अमेरिकेला खूप फायदा होत असल्याचे म्हटले आहे. ...
Thane News : ठाणे महापालिकेमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेने ठाणेकरांना तीस एकरमध्ये सेंट्रल पार्क, मुबलक पाणीपुरवठासाठी स्वतःचे धरण, ठाणे मुंबई नवी मुंबईला जोडणारे जलवाहतूक अशी अनेक आश्वासने शिवसेनेकडून देण्यात आली. ...
KDMC News: केडीएमसीच्या आगामी निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने आपले प्रतिस्पर्धी असणाऱ्या मनसेला जोरदार दे धक्का दिला आहे. भाजपच्या मातब्बर माजी नगरसेवकांसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी देत आपल्या हाती शिवबंधन बांधले. ...