शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : मनसेच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी | MNS Rupali Thombare Patil | Pune News

कल्याण डोंबिवली : पत्री पूलाच्या गर्डर आधी अप्रोच रोडचे काम पूर्ण करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

ठाणे : पत्री पुलाचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही, मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

राजकारण : ठाण्यात मनसेला धक्का, आणखी एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा, एकाधिकारशाहीचा आरोप

सिंधुदूर्ग : महसूल प्रकरणी चौकशी व्हावी, मनसेची मागणी

क्राइम : मनसेच्या पदवीधर उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी, पुण्यात खळबळ 

रत्नागिरी : तुमची वीजच नको मोहीम, वीजमाफीसाठी मनसेचे आंदोलन

अहिल्यानगर : नगर-दौंड रस्ता दुरुस्तीसाठी मनसेचे ठिय्या आंदोलन

महाराष्ट्र : अमित ठाकरेंनी चालवली कार्यकर्त्याची गाडी | Amit Thackeray Drive Party Member Car | Maharashtra News

मुंबई : 'ऊर्जा विभागाने 8 वेळा राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला, पण अद्याप प्रलंबित'