महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी गेल्या पाच वर्षांची मनसेसोबतची राजकीय मैत्री अचानक सोडून शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा हात धरला आहे. यामुळे खेड शहरातील शहर विकास आघाडीचे काय, असा प्रश्न आघाडीतील कार्यकर्त्यांना पडला आहे. ...
संध्याकाळी साडे सातच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाबा पेट्रोल पंप चौकात दाखल झाले. त्याठिकाणी ढोलताशे, मोटारसायकल रॅली आणि फुलांचे हार असं जंगी कार्यक्रम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होणार होता. ...