लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
...या भूमिकेचे स्पष्टीकरण द्या; भोंग्याच्या वादात आता असीम सरोदेंची उडी - Marathi News | Explain this role Asim Sarode now jumps into the Bhonga controversy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...या भूमिकेचे स्पष्टीकरण द्या; भोंग्याच्या वादात आता असीम सरोदेंची उडी

आवाजाच्या मर्यादेवर आतापर्यंत देशातील न्यायालयात आठ महत्त्वाचे निर्णय झाले ...

Sanjay Raut: "मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनीच उचलला" - Marathi News | Sanjay Raut: "Balasaheb Thackeray was the first to raise the issue of noise on mosques." | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनीच उचलला''

संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ''महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा काही लोकांचा डाव आहे ...

हिंदुत्वानंतर पाणी प्रश्नावरही मनसे-भाजपची झाली ‘युती’, टंचाईच्या विरोधात केडीएमसीवर काढला तहान मोर्चा - Marathi News | MNS-BJP formed 'alliance' on water issue after Hindutva, agitation on KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हिंदुत्वानंतर पाणी प्रश्नावरही मनसे-भाजपची झाली ‘युती’, टंचाईच्या विरोधात केडीएमसीवर काढला तहान मोर्चा

हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे भाजप एकत्रित आल्याने आता नागरिकांच्या प्रश्नावर मनसे भाजप एकत्रित आली. त्यात गैर काय आहे, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले. ...

सानपाड्यात होणाऱ्या मशिदीला विरोध; स्थानिकांनी घेतली मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट - Marathi News | Opposition to the mosque in Sanpada; Locals met MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सानपाड्यात होणाऱ्या मशिदीला विरोध; स्थानिकांनी घेतली राज ठाकरेंची भेट

सानपाड्यात सिडकोनं मशिदीसाठी जागा राखीव ठेवली आहे. मात्र आता अखिल भारतीय सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानने विरोध केला आहे. ...

तीन तारखा, तीन कार्यक्रम; राज ठाकरेंचा संपूर्ण प्लान ठरला; पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना - Marathi News | mns chief raj thackeray takes meeting of party leaders gives important instructions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन तारखा, तीन कार्यक्रम; राज ठाकरेंचा संपूर्ण प्लान ठरला; पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना

राज ठाकरेंचं 'जय श्रीराम!' शिवतीर्थावरील बैठक संपली; तीन तारखांसह संपूर्ण प्लान ठरला ...

राज ठाकरेंना 'त्या' व्यंगचित्राची आठवण करून देणारं बॅनर झळकलं; खास पुणेरी शैलीत प्रत्युत्तर - Marathi News | A banner reminding Raj Thackeray of that caricature flashed Special Puneeri style reply | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंना 'त्या' व्यंगचित्राची आठवण करून देणारं बॅनर झळकलं; खास पुणेरी शैलीत प्रत्युत्तर

शहरातील अलका टॅाल्कीज चौक, गुडलक चौक, कोथरुड येथील करिष्मा चौक येथे लावण्यात आले आहेत. ...

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा इशारा - Marathi News | Raj Thackeray: Will take action against those who create religious rifts; Home Minister Dilip Walse Patil's warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करणार; गृहमंत्र्याचा इशारा

महाराष्ट्रात दंगली होतील असे काही वातावरण नाही. मात्र पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असं गृहमंत्र्यांनी सांगितले. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सुरक्षा वाढीबाबत गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Raj Thackeray: The Home Minister has clearly stated about increasing the security of Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंच्या सुरक्षा वाढीबाबत गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवणं हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. ...