शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : ...कारण नंतर बोंबलायचं आहे; राज ठाकरेंचं महापालिका निवडणुकीबाबत सूचक विधान

ठाणे : चित्रपटासाठी आवाज देणारे राज ठाकरे गप्प का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल

मुंबई : Bhavani Talwar: “ऋषी सुनक नावाने भारतीय असले तरी मनाने पक्के ब्रिटिश, भवानी तलवार मिळेल हा भोळा आशावाद” 

मुंबई : राहुल गांधींची संवेदनशीलता मनसेलाही भावली; सर्वत्र होतंय कौतुक, नेमकं काय घडलं, पाहा!

मुंबई : कालचा पिंजऱ्यातला वाघ आज मांजरीप्रमाणे बोलत होता, मनसेचं संजय राऊतांना प्रत्युत्तर 

मुंबई : पहिल्याच पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा; टोला लगावत म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : 'आश्वासनांची गाजरं नको', शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी मनसेचे रेल्वेक्रॉसिंगजवळ आंदोलन

मुंबई : 'ये बेअक्कल मिटकरी, तू ये उद्या तुला दाखवतो'; मनसेच्या खोपकरांनी दमच भरला

ठाणे : ठाण्यात मोफत शो ला तुफान गर्दी, मनसेकडून आता ३ शो फुकट

ठाणे : उल्हासनगरात रस्त्यांमधील डांबर चोरीला, मनसेची पोलिसांकडे तक्रार