लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मनसेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; "केवळ कारवाई नको, आता कायदा करा" - Marathi News | Marathi woman denied house: MNS Sandeep Deshpande letter to CM Eknath Shinde; "Don't just act, act now" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; "केवळ कारवाई नको, आता कायदा करा"

हा प्रस्ताव मुंबई महापालिकेत बहुमताने मंजूर झाला होता. त्यानंतर तो नगरविकास खात्याकडे पाठवला अशी माहिती त्यांनी दिली. ...

दुष्काळ जाहीर करा; मनसेचे रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Declare a draught; MNS's Rasta Roko movement | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुष्काळ जाहीर करा; मनसेचे रास्ता रोको आंदोलन

हाळी हंडरगुळी येथे दोन तास वाहतूक खोळंबली ...

...तर गालावर वळ उठतील हे निश्चित; मुलुंडच्या घटनेवरून राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | Raj Thackeray's warning on the Mulund incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर गालावर वळ उठतील हे निश्चित; मुलुंडच्या घटनेवरून राज ठाकरेंचा इशारा

दोन दिवसापूर्वी मुलुंडमध्ये मराठी महिलेला ऑफिससाठी गुजराची पिता पुत्रांनी जागा नाकारल्याची घटना समोर आली होती. ...

कल्याणमध्ये मनसेचे 'खड्डे का बर्थ डे' आंदोलन, दुर्गाडी गणेश घाटाजवळ खड्ड्यात कापला केक - Marathi News | birthday movement of MNS pits in Kalyan, cut cake in pit near Durgadi Ganesh ghat | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये मनसेचे 'खड्डे का बर्थ डे' आंदोलन, दुर्गाडी गणेश घाटाजवळ खड्ड्यात कापला केक

आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आयुक्त, शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमांना केक भरवत प्रतिमांचे विसर्जन केले. ...

नेत्यांच्या शुभेच्छा कमानीमुळे गणेश विसर्जन मिरवणूकीस अडथळा, मनसेच्या राजू पाटलांची टीका - Marathi News | MNS's Raju Patal criticizes Ganesh Visarjan procession due to leader's greetings | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नेत्यांच्या शुभेच्छा कमानीमुळे गणेश विसर्जन मिरवणूकीस अडथळा, मनसेच्या राजू पाटलांची टीका

गणपती उत्सवा दरम्यान विविध राजकीय पक्षांकडून भाविकांना शुभेच्छा दिल्या जातात. यंदाही दिल्या गेल्या आहे. ...

आपुल्या घरात हाल सोसते मराठी...; मुंबईत मराठी माणसासाठीच जागा शिल्लक नाहीए का? - Marathi News | Marathi woman denied house in Mulund, article on situation of Marathi people in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपुल्या घरात हाल सोसते मराठी...; मुंबईत मराठी माणसासाठीच जागा शिल्लक नाहीए का?

मुंबईत मराठी भाषा टिकली तरच मराठी माणसाचे अस्तित्व कायम राहील. त्यामुळे मराठी माणसांनी केवळ राजकीय पक्षांना दोष न देता आपणही जागरुक राहायला हवे. ...

हा एवढा माज कुठून आला?; मराठी माणसाला जागा नाकारण्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | Sanjay Raut targets BJP and Eknath Shinde for denying place to Marathi woman in mulund | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा एवढा माज कुठून आला?; मराठी माणसाला जागा नाकारण्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल

मराठी माणूस मिंधा करण्याचा हा डाव उधळला जाईल. जे म्हणतात आमचीच शिवसेना खरी ते उघडे पडले, संजय राऊतांचा आरोप ...

"ताई, तू घाबरु नकोस, आम्ही आहोत"; राज्यभरातून मनसैनिकांचे मराठी महिलेला कॉल-मेसेज - Marathi News | Phone calls and messages of MNS Sainiks from every corner of Maharashtra; Thank you Trupti Devrukhkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ताई, तू घाबरु नकोस, आम्ही आहोत"; राज्यभरातून मनसैनिकांचे मराठी महिलेला कॉल-मेसेज

सदर घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ तृप्ती यांनी पुन्हा सोशल मीडियावर शेअर केला. ...