शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : बाळा नांदगावकर खासदार म्हणून दिल्लीत गेले तर आनंदच; मनसे नेत्याचं सूचक विधान

महाराष्ट्र : महायुतीची चर्चा जोरात, राज ठाकरेंचे आजचे दौरे रद्द; मनसेला १ ते २ जागा अन्...

मुंबई : मनसेला सोबत घेण्यास भाजपा तयार, दिल्लीत चर्चा; मुंबईतील 'ही' जागा मनसेला सोडणार?

मुंबई : राज ठाकरेंना मोठा धक्का! मनसेचे ७०० पदाधिकारी करणार भाजपमध्ये प्रवेश, मुहूर्तही ठरला

पुणे : माझ्या आईच्या डोळ्यात पाणी; वसंत मोरेंनी शेअर केला 'मातोश्री'सोबतचा फोटो

पुणे : Video: वसंत मोरेंना काँग्रेसकडून ऑफर; पुण्यात मोहन जोशींनी घेतली भेट

मुंबई : राज ठाकरेंचा फोन आला होता, पण...; राजीनाम्यानंतर वसंत मोरेंना कुणाकुणाचे आले कॉल

महाराष्ट्र : हत्तीला वाटायचं आपलीच आरती होतेय, पण...; मोरेंच्या राजीनाम्यानंतर अविनाश जाधवांची खोचक पोस्ट

पुणे : वसंत मोरेंना समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी ठरली घातक; मनसैनिकांची भावना, तात्या आता नक्की काय करणार?

पुणे : भाजपाकडून ना ऑफर, ना ED ची धमकी; राजकीय प्रवेशाबाबत मोरेंचं सूचक विधान