महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Raj Thackeray Eknath Shinde Uddhav Thackeray: दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भाषणावर राज ठाकरेंनी कडाडून टीका केली. एकनाथ शिंदेंचा पुप्षा असा उल्लेख करत खिल्ली उडवली, तर उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाही, अशी टोलेबाजी त्यांनी ...
Raj Thackeray RSS Sthapna Diwas: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघटनेने शंभराव्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास पोस्ट शेअर केली. ...
Amey Khopkar on Sanjay Raut: राज ठाकरेंची एक जाहिरात सर्व वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली. या जाहिरातीवरून संजय राऊतांनी राज ठाकरेंनी टीका केली. त्यावर आता अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला. ...
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभेत राज ठाकरेंनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. ...