शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

ठाणे : मनसे-भाजप समीकरण जुळल्यास आश्चर्य कसले?

महाराष्ट्र : सरकार 5 वर्ष चालवायचंय, सगळे शहाणे; शरद पवारांचा संजय राऊतांना मैत्रीपूर्ण सल्ला

मुंबई : काँग्रेस नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राऊतांची माघार; राजघराण्याच्या वक्तव्यावर पडसाद

ठाणे : जिल्हा नियोजन समितीची बैठक २० जानेवारीला; नव्या लोकप्रतिनिधींची पहिलीच बैठक

मुंबई : 'राज ठाकरेंनी संजय राऊत यांना लोकप्रभामधून सामनामध्ये आणलं नसतं तर...'

ठाणे : पर्यवेक्षकाच्या चुकीने आयटीआयच्या ३० विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार?

ठाणे : पर्यवेक्षकाच्या चुकीमुळे आयटीआयच्या ३० विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती

महाराष्ट्र : Exclusive: माणसाने झेपेल ते करावं; भाजपा-मनसे 'टाळी'वरून संजय राऊतांचा टोला

मुंबई : भाजपासोबतच्या युतीवर मनसेचं पुन्हा मोठं विधान

मुंबई : 'राज ठाकरे, बाळासाहेबांच्या घराण्याचा सन्मान ठेवा, भाजपापुढे गुडघे टेकू नका'