शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : मनसेचा महामोर्चा भाजपा पुरस्कृत; शिवसेनेची राज ठाकरेंवर जहरी टीका 

मुंबई : हिंदू जिमखाना ते आझाद मैदान... 'मनसे'चा महामोर्चा, पोलिसांची करडी नजर

पुणे : मनसेच्या 'राजगर्जना' रॅलीला परवानगी नाकारली ; अखेर 'महाआरती'वर सांगता 

मुंबई : महामोर्चापूर्वी मनसेत मेगाभरती; हर्षवर्धन जाधव यांच्यासह अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश 

मुंबई : मोर्चाच्या तयारीसाठी मनसेचा आक्रमक प्रचार; सोशल मीडिया ते चौकसभांतून लोकांना आवाहन

मुंबई : मनसेच्या मोर्च्याआधी पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना धाडल्या नोटिसा

मुंबई : मुख्यमंत्रीसाहेब, आधी वांद्रेतील घुसखोरांचे मोहल्ले साफ करा; उद्धव ठाकरेंच्या टीकेला 'मनसे' उत्तर

कोल्हापूर : आठ दिवसांत ६0 परिचारिकांना नियुक्ती

ठाणे : कॉरिडॉर प्रकल्पग्रस्तांचा घरसोडतीवर बहिष्कार; विरोधानंतरही ५४० घरांची काढली सोडत

नागपूर : वीज दरवाढीच्या फेररचनेसाठी मनसेचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन