लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
विरोध करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावू;परवानगी मिळो अथवा न मिळो,सभा होणारच,मनसे आक्रमक - Marathi News | Thwart the intentions of those who oppose; Whether permission is granted or not, the meeting will take place | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विरोध करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावू;परवानगी मिळो अथवा न मिळो,सभा होणारच,मनसे आक्रमक

अनेक संघटनांचा सभेला पाठिंबा मिळत असून समाजात तेढ निर्माण होईल, असे ठाकरे कधीही बोलत नाहीत. मात्र ज्यांना त्यांची भीती वाटत आहे, तेच विरोध करीत आहेत ...

राज ठाकरेंच्या सभेला पैसे देऊन लोकं आणावी लागतात; शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा दावा - Marathi News | People will have to pay for attend Raj Thackeray's meeting; Shiv Sena Chandrakant Khaire claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या सभेला पैसे देऊन लोकं आणावी लागतात; शिवसेनेच्या खैरेंचा दावा

सभेला येणाऱ्या लोकांना विचारावं. मागच्या मेळाव्यात ३०० रुपये देऊन लोकं आणली असा दावा चंद्रकांत खैरेंनी केला आहे. ...

Raj Thackeray Ayodhya Visit: 'चला अयोध्येला...', शिवाजी पार्कमध्ये मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासमोर मनसेचा बॅनर - Marathi News | mns put up poster in front of meenatai thackeray statue at shivaji park appeals to come to ayodhya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चला अयोध्येला...', शिवाजी पार्कमध्ये मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासमोर मनसेचा बॅनर

Raj Thackeray Ayodhya Visit: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. ...

Mumbai Police to Raj Thackeray: ...तर मुंबई पोलीस ५ मिनिटांत पोहोचतील; राज ठाकरेंच्या अल्टीमेटमवर थेट इशारा - Marathi News | Mumbai Police to MNS Raj Thackeray Ultimatum on Loud speaker on mosque; will reach in 5 minutes at incident place | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मुंबई पोलीस ५ मिनिटांत पोहोचतील; राज ठाकरेंच्या अल्टीमेटमवर थेट इशारा

Raj Thackeray Loud Speaker: मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला ३ मेपर्यंतची मुदत दिली आहे. याच दिवशी अक्षय्य तृतीया आहे. त्यामुळे राज्यभरात महाआरत्यांचं आयोजन करण्याचे आदेश राज यांनी दिले आहेत. ...

"1 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आपण ऑक्सीजन, बेडसाठी लढत होतो, आज मंदिर-मशिदींसाठी" - Marathi News | "1 year ago today we were fighting for oxygen, beds, today for temples and mosques.", tweet by karalae master | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"1 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आपण ऑक्सीजन, बेडसाठी लढत होतो, आज मंदिर-मशिदींसाठी"

दरम्यान, सध्या देशात महागाई प्रचंड वाढली असून पेट्रोल-डिझेलचे दर कमालीच वाढले आहेत. ...

Jitendra Awhad: दंगल माजवण्यासाठीच 'भोंगा' निर्माण केलाय, आव्हाडांचा जोरदार प्रहार - Marathi News | Jitendra Awhad: 'Bhonga' was created to provoke riots, Awhad attacks MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दंगल माजवण्यासाठीच 'भोंगा' निर्माण केलाय, आव्हाडांचा जोरदार प्रहार

मनसेनं आज पुन्हा एकदा भोंग्याचा मुद्दा उचलून धरला आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे हे भोंगा चित्रपटाचे निर्माते म्हणून पुढे आले आहेत. ...

चिल्लर संघटनांच्या धमक्यांना घाबरत नाही, १ मे रोजी सभा होणारच, मनसे ठाम - Marathi News | MNS president Raj Thackeray's meeting will be held in Aurangabad on 1st May says MNS Leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिल्लर संघटनांच्या धमक्यांना घाबरत नाही, १ मे रोजी सभा होणारच, मनसे ठाम

पोलिस प्रशासनाच्या वतीने जागा बदल करण्याची विनंती करण्यात आली. मात्र राज ठाकरे यांची सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर होणार असल्याची ठाम भूमिका मनसेनं घेतली आहे. ...

अयोध्येसाठी मनसेला हव्यात दहा रेल्वेगाड्या - Marathi News | MNS needs ten trains for Ayodhya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्येसाठी मनसेला हव्यात दहा रेल्वेगाड्या

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा भव्य करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. यादृष्टीने पक्षाकडून काटेकोर नियोजनही सुरू आहे. या दौऱ्यातून संभाव्य शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू झाली आहे. ...