लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
विनायक राऊतांमुळे कोकणात शिवसेनेची वाताहत!, मनसे नेत्याची टीका - Marathi News | MNS General Secretary Parashuram Uparkar criticizes Shiv Sena MP Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विनायक राऊतांमुळे कोकणात शिवसेनेची वाताहत!, मनसे नेत्याची टीका

खासदार विनायक राऊत मातोश्रीसाठी काहीही करायला तयार असल्याचा आव ते आणतात ...

कोल्हापूर: किणी टोलनाक्यावरील टोल वसुली बंद करा, 'मनवा'सेनेच्यावतीने महामार्ग रोको आंदोलन - Marathi News | Stop toll collection at the toll plaza at Kini Hatkanangale on the Pune Bangalore highway, Highway Roko Andolan on behalf of Maharashtra Navnirman Transport Sena | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: किणी टोलनाक्यावरील टोल वसुली बंद करा, 'मनवा'सेनेच्यावतीने महामार्ग रोको आंदोलन

टोल वसुली बंद झालीच पाहिजे, सहापदरीकरण झाले नाही तर टोल कशासाठी? ...

"हा नियतीचा खेळ! अमित ठाकरेंच्या आजारपणात शिवसेनेनं राज ठाकरेंना दगा दिला"  - Marathi News | Shiv Sena betrayed Raj Thackeray during Amit Thackeray's illness Says MNS Sandeep Deshpande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा नियतीचा खेळ! अमित ठाकरेंच्या आजारपणात शिवसेनेनं राज ठाकरेंना दगा दिला" 

जे कपट कारस्थान तुम्ही इतरांसोबत केले तेच आज तुमच्यासोबत घडत आहे असा टोला मनसेने उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर लगावला आहे. ...

Sandeep Deshpande : "साहेब जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले"; मनसेचा खोचक टोला - Marathi News | MNS Sandeep Deshpande Slams ShivSena Uddhav Thackeray And Sanjay Raut Over interview | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"साहेब जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले"; मनसेचा खोचक टोला

MNS Sandeep Deshpande Slams ShivSena Uddhav Thackeray : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले  आहेत. ...

काँग्रेसला धक्का! प्रवक्ते अरुण सावंत, कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी - Marathi News | Congress spokesperson Arun Sawant resigned, met Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला धक्का! प्रवक्ते अरुण सावंत, कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी

Congress spokesperson Arun Sawant resigned : नाशिक जिल्ह्यातील येवला विभागातील युवासेना तसेच पालघर, विक्रमगड, खालापूर, दहिसर, चांदीवली येथील शिवसेना, काँग्रेस आणि मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेऊन युती सरकारला पाठींबा जाहीर केला. ...

अमित ठाकरे नवी मुंबईत दाखल; वाशी टोलनाक्यावर जोरदार स्वागत - Marathi News | Amit Thackeray enters Navi Mumbai; A strong welcome at the Vashi toll booth | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अमित ठाकरे नवी मुंबईत दाखल; वाशी टोलनाक्यावर जोरदार स्वागत

अमित ठाकरेंचे कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जोरदार स्वागत केले. ...

दुस-यांना शिकवण्याआधी पहिलं स्वतःकडे पाहावं; शिवसेनेची राज ठाकरेंवर बोचरी टीका - Marathi News | Before teaching others, look at yourself first; Shiv Sena criticizes MNS Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुस-यांना शिकवण्याआधी पहिलं स्वतःकडे पाहावं; शिवसेनेची राज ठाकरेंवर बोचरी टीका

उद्धव ठाकरे तुमच्या पाठिशी होते म्हणून हे आमदार निवडून आले. जनता या बंडखोर आमदारांना उत्तर देईल असा टोला कायंदे यांनी शिंदे गटातील आमदारांना लगावला आहे. ...

"बदनामी करण्याच्या कंत्राटावरही जिएसटी लावला, तर मिमीक्री बंद होईल", दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | If GST is imposed even on defamatory contracts, Mimicry will stop Deepali Syed attack on Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बदनामी करण्याच्या कंत्राटावरही जिएसटी लावला, तर मिमीक्री बंद होईल"

"माननीय राजसाहेब व्हॅाट्सॲपवर जिएसटी लावला तर तुमचे कार्यकर्ते लोकांची बदनामी करणार कसे?" ...