लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
राज ठाकरे यांचे १८ सप्टेंबरपासून ‘मिशन विदर्भ’; नागपूर, चंद्रपूर व अमरावती महापालिकेवर फोकस - Marathi News | MNS Chief Raj Thackeray's Vidarbha Tour from september 18 amid Nagpur, Chandrapur and Amravati Municipal Corporation elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज ठाकरे यांचे १८ सप्टेंबरपासून ‘मिशन विदर्भ’; नागपूर, चंद्रपूर व अमरावती महापालिकेवर फोकस

राज ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त विदर्भात मनसे पक्ष संघटना बळकट करण्याचा प्रयत्न होणार आहे. ...

भाजपने राज ठाकरेंना घेतले तर आम्ही जागेवर बसून त्यांना बाहेर काढू - रामदास आठवले - Marathi News | If BJP takes Raj Thackeray we will throw him out on the spot Ramdas recalled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपने राज ठाकरेंना घेतले तर आम्ही जागेवर बसून त्यांना बाहेर काढू - रामदास आठवले

राज यांच्या घरी कोणी जावे याला आमचा विरोध नाही. मात्र, त्यांनी आमच्या घरी यायला आमचा विरोध ...

Maharashtra Politics : शिंदे गट आणि मनसे एकत्र येणार का?, मनसेकडून आली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Will Eknath Shinde group and MNS come together for elections maharashtra mumbai the first reaction from MNS sandeep deshpande raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गट आणि मनसे एकत्र येणार का?, मनसेकडून आली पहिली प्रतिक्रिया

राज्यात आगामी निवडणुकांत शिंदे गट आणि मनसे एकत्र येणार का या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. ...

"शिवसेना-मनसे एकत्र यावेत, हे बाळासाहेबांचं भाकीत सत्यात उतरत असेल तर..." - Marathi News | "If Balasaheb's prediction that Shiv Sena-MNS should come together comes true its good, Says Eknath Shinde Group Spokesperson Kiran Pawaskar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना-मनसे एकत्र यावेत, हे बाळासाहेबांचं भाकीत सत्यात उतरत असेल तर..."

राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी आजही हिंदुत्वापासून कुठेही दूर गेले नाहीत. मराठी माणसांच्या न्यायहक्कांसाठी पुष्कळ लढे आणि आंदोलन मनसेने केली आहेत असं शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी सांगितले.  ...

मनसे प्रमुख राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा; १७ सप्टेंबरपासून विदर्भातून श्रीगणेशा - Marathi News | MNS Chief Raj Thackeray's Maharashtra Tour; Start from Vidarbha from 17th September | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे प्रमुख राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा; १७ सप्टेंबरपासून विदर्भातून श्रीगणेशा

विदर्भासह, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असा राज ठाकरेंचा दौरा होणार आहे. ...

Raj Thackeray: राज ठाकरे दसरा मेळाव्यात शिंदेंच्या मंचावर दिसणार?; स्वत: मुख्यमंत्र्यांनीच दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Raj Thackeray: Chief Minister Eknath Shinde said that there is still a long time for the Dussehra gathering. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे दसरा मेळाव्यात शिंदेंच्या मंचावर दिसणार?; स्वत: मुख्यमंत्र्यांनीच दिलं स्पष्टीकरण

जे २०१९ मध्ये व्हायला हवं होतं, ते आम्ही आता केलं. २०१९ मध्ये जे झालं ते कोणालाच आवडलं नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. ...

धक्कादायक! परभणीत मनसे शहराध्यक्षाची हत्या, सकाळी शाखेचं उदघाटन अन् रात्री हल्ला - Marathi News | Murder of MNS city president in Parbhani sachin patil | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक! परभणीत मनसे शहराध्यक्षाची हत्या, सकाळी शाखेचं उदघाटन अन् रात्री हल्ला

परभणीमध्ये मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांची हत्या करण्यात आली आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून शहरात खळबळ उडाली आहे. ...

मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष अदिती सोनार यांना धमकीचे फोन; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  - Marathi News | Threatening phone calls to MNS women district president Aditi Sonar; Filed a case in the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष अदिती सोनार यांना धमकीचे फोन; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

सोनार यांनी महिला सेनेच्या रायगड जल्हाध्यक्षाची दुरा हाती घेतल्यापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांचे दौरे सुरू आहेत. ...