लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
डोंबिवलीला बदनाम करण्यासाठी ब्लॅक आऊंट आंदोलन; बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून भाजप-मनसेला टोला  - Marathi News | Black Ount movement to defame Dombivli; Balasaheb's Shiv Sena to BJP-MNS | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीला बदनाम करण्यासाठी ब्लॅक आऊंट आंदोलन; बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून भाजप-मनसेला टोला 

डोंबिवलीत आज रात्री नागरीक असुविधांच्या विरोधात रात्री आठ ते आठ वाजून पाच मिनिटार्पयत काही नागरीक ब्लॅक आऊट करणार आहे. ...

Amit Thackeray Letter To Devendra Fadnavis: "पोलीस बांधवांना दिवाळी बोनस जाहीर करा..."; अमित ठाकरेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र  - Marathi News | Amit Thackeray Letter To Devendra Fadnavis demand for Announce Diwali Bonus To Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पोलीस बांधवांना दिवाळी बोनस जाहीर करा..."; अमित ठाकरेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र 

राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. ...

टोल प्लाझावर मनसेचं टोलबंद आंदोलन, कार्यकर्त्यांची अटक अन् सुटका - Marathi News | Toll bandh of MNS traffic force at Tonggaon toll plaza | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :टोल प्लाझावर मनसेचं टोलबंद आंदोलन, कार्यकर्त्यांची अटक अन् सुटका

कार्यकर्त्यांची अटक व सुटका ...

राज ठाकरे पुण्यात, बारामती लोकसभेसाठी वसंत मोरेंनी सांगितला पुढचा प्लॅन - Marathi News | Raj Thackeray in Pune, Vasant More told next plan for Baramati Lok Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे पुण्यात, बारामती लोकसभेसाठी वसंत मोरेंनी सांगितला पुढचा प्लॅन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच पक्षाचे नेते, सरचिटणीस यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती ...

राज ठाकरेंची रणनीती यशस्वी ठरली; मनसेत पक्षप्रवेशाचा धडाका, जोरदार शक्तिप्रदर्शन - Marathi News | Raj Thackeray's strategy was successful; Entry of party workers from other parties into MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंची रणनीती यशस्वी ठरली; मनसेत पक्षप्रवेशाचा धडाका, जोरदार शक्तिप्रदर्शन

काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निरिक्षकपदाची जबाबदारी दिली होती. ...

रस्त्याच्या खराब अवस्थेने ग्रामस्थ त्रस्त; भांबरी चौकात मनसेचा रास्तारोको - Marathi News | Villagers suffer due to poor condition of roads; Rastaroko of MNS in Bhambri Chowk | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रस्त्याच्या खराब अवस्थेने ग्रामस्थ त्रस्त; भांबरी चौकात मनसेचा रास्तारोको

गावात जाणारा मुख्य रस्ता हा अत्यंत खराब झाला असून, रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. ...

राज ठाकरेंना क्रेडिट जाऊ नये म्हणूनच पवारांची पत्रकार परिषद; संदीप देशपांडेंचा आरोप - Marathi News | Sharad Pawar holds press conference so that Raj Thackeray should not get credit says mns leader sandeep deshpande | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज ठाकरेंना क्रेडिट जाऊ नये म्हणूनच पवारांची पत्रकार परिषद; संदीप देशपांडेंचा आरोप

संदीप देशपांडे हे नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. ...

"एहसान फरामोश" म्हणून तुमची ओळख...; बाळा नांदगावकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar criticized Shiv Sena MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एहसान फरामोश" म्हणून तुमची ओळख...; बाळा नांदगावकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पत्राद्वारे ही निवडणूक न लढवण्याचे आवाहन केले होते. ...