लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनात मनसे मैदानात; शहरात स्वप्नपूर्ती रॅलीचे आयोजन - Marathi News | MNS ground on support of Chhatrapati Sambhajinagar; Organizing a dream-fulfillment rally in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनात मनसे मैदानात; शहरात स्वप्नपूर्ती रॅलीचे आयोजन

हजारो नागरीक समर्थनपत्रे घेऊन पोहचणार विभागीय आयुक्तालयात ...

पलावा येथील २५ हजार फ्लॅट धारकांना बजावलेली जप्तीची नोटिस मागे घ्या - राजू पाटील  - Marathi News |  MNS MLA Raju Patil has demanded withdrawal of the seizure notice issued to 25 thousand flat holders in Palava | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पलावा येथील २५ हजार फ्लॅट धारकांना बजावलेली जप्तीची नोटिस मागे घ्या - राजू पाटील 

पलावा येथील २५ हजार फ्लॅट धारकांना बजावलेली जप्तीची नोटिस मागे घेण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.  ...

जे पेरल तेच उगवलं, विरोधात असलो तरी आम्ही म्हात्रेंच्या पाठीशी; रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया - Marathi News | What is sown grows even if we are against it, we are with the elders Rupali Patil's response | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जे पेरल तेच उगवलं, विरोधात असलो तरी आम्ही म्हात्रेंच्या पाठीशी; रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया

भाजप आणि शिंदे गटातील काही जणांनी ही अशा अनेक महिलांचे व्हिडिओ करून टाकले त्यांच्यावर कारवाई न झाल्याने ही हिम्मत वाढली ...

Video: राज ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला; नागरिकांशी झालेल्या चर्चेत नेमकं काय घडलं? - Marathi News | Video: Raj Thackeray kept his word What exactly happened in the discussion with the citizens? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: राज ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला; नागरिकांशी झालेल्या चर्चेत नेमकं काय घडलं?

राजकारणात निवडणूक लढवण्यासाठी आले पाहिजे असं काही नाही, आपले प्रश्न हक्काने मांडा ...

CM शिंदे, कार्यकर्त्यांना आवरा, शिवाजी महाराजांशी अशी तुलना नको; मनसेनं फटकारलं - Marathi News | CM Shinde, activists should not be compared with Shivaji Maharaj; MNS Raju Patil reprimanded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM शिंदे, कार्यकर्त्यांना आवरा, शिवाजी महाराजांशी अशी तुलना नको; मनसेनं फटकारलं

मनसेनं सर्वांनाच सुनावलं आहे. तर, अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवरण्याचाही सल्ला दिलाय.  ...

"विश्व प्रवक्ते संजय राऊत चंद्रावर असल्यासारखे वक्तव्य करताय"; मनसेचा निशाणा - Marathi News | MNS leader Gajanan Kale has criticized Thackeray group MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विश्व प्रवक्ते संजय राऊत चंद्रावर असल्यासारखे वक्तव्य करताय"; मनसेचा निशाणा

मनसेचे नेते गजानन काळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

Raj Thackeray: "...अन् 'हिंदवी स्वराज्य' आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं", राज ठाकरेंची खास पोस्ट - Marathi News | MNS President Raj Thackeray has write a special letter for Chhatrapati Shivaji Maharaj birth anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...अन् 'हिंदवी स्वराज्य' आवाक्यातील स्वप्न आहे हे हिंदू मनांना वाटू लागलं" - राज ठाकरे

आज 10 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी केली जाते. ...

Sanjay Raut Raj Thackeray: "राज ठाकरेंच्या वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही, अख्ख्या जगाला माहितीये की..." - Marathi News | Sanjay Raut trolled Raj Thackeray over Uddhav Thackeray losing CM post in Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज ठाकरेंच्या वाटेला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही, अख्ख्या जगाला माहितीये की..."

संजय राऊतांची मनसे पक्षावर खोचक शब्दांत टीका ...