लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Raj Thackeray: राज ठाकरेंनी सांगितलं आवडत्या अभिनेत्रीचं नाव; 'त्या' आता आहेत लोकसभेतील खासदार! - Marathi News | Raj Thackeray: Bollywood actress Hema Malini is MNS chief Raj Thackeray's favorite actress. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी सांगितलं आवडत्या अभिनेत्रीचं नाव; 'त्या' आता आहेत लोकसभेतील खासदार!

Raj Thackeray: गुढीपाडव्याच्या सभेआधी राज ठाकरेंनी लोकमान्य सेवा संघातर्फे शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित 'कलात्मक मनाचे कवडसे' या कार्यक्रमात मुलाखत दिली. ...

महाराष्ट्राच्या आत्ताच्या राजकारणात मी 'मिस फिट'; राज ठाकरे 'मनसे' बोलले - Marathi News | I am a 'miss fit' in the current politics of Maharashtra; Raj Thackeray spoke 'MNS' and state politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या आत्ताच्या राजकारणात मी 'मिस फिट'; राज ठाकरे 'मनसे' बोलले

'आताचे महाराष्ट्राचे राजकारण बघता, त्यात मी मिस फिट आहे. असे वाटते. आजच्यासारखी महाराष्ट्राची परिस्थिती मी कधीच पाहिली नाही ...

Raj Thackeray MNS Padwa Melava: “महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे”; मनसेची बॅनरबाजी - Marathi News | mns chief raj thackeray sabha at shivaji park and banner about raj thackeray would be chief minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राज ठाकरे”; मनसेची बॅनरबाजी

गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने मनसेकडून शिवाजी पार्क, सेना भवन परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत. ...

Video: मशिदींची मुजोरी संपवावी... मनसेकडून राज ठाकरेंचा आणखी एक टीझर - Marathi News | End the siege of mosques... Another teaser of Raj Thackeray from MNS before the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: मशिदींची मुजोरी संपवावी... मनसेकडून राज ठाकरेंचा आणखी एक टीझर

राज्यात गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या वाढलेल्या भेटीगाठी ...

Raj Thackeray: 'महाराष्ट्रासाठी ही चांगली गोष्ट नाही'; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, ट्रेलर रिलीज - Marathi News | MNS has shared a video trailer of MNS Chief Raj Thackeray's speech. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रासाठी ही चांगली गोष्ट नाही'; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, ट्रेलर रिलीज

Raj Thackeray: मनसेने राज ठाकरेंच्या भाषणाचा एक व्हिडिओद्वारे ट्रेलर शेअर केला आहे. ...

'ही २ अक्षरं जगा, या ३ अक्षरांवर प्रेम करा'; गुढी पाडव्याच्या सेभेसाठी मनसेचा टीझर - Marathi News | 'Live these 2 letters, love these 3 letters'; MNS Teaser for Gudhi Padwa Sabha of raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ही २ अक्षरं जगा, या ३ अक्षरांवर प्रेम करा'; गुढी पाडव्याच्या सेभेसाठी मनसेचा टीझर

राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांत बदललेली भूमिका राजकारणाच चर्चेचा विषय ठरली आहे. ...

Video: छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ निघालेली मनसेची स्वप्नपूर्ती रॅली पोलिसांनी अडवली - Marathi News | MNS's Swapnapurti rally in support of Chhatrapati Sambhajinagar was stopped by the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Video: छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ निघालेली मनसेची स्वप्नपूर्ती रॅली पोलिसांनी अडवली

विनापरवानगी काढली होती मनसेने रॅली; काही अंतरांवर जाताच पोलिसांनी आंदोलक घेतले ताब्यात ...

Raj Thackeray: तुम्ही नाहीत म्हणून राजकारणाचा स्तर खालावला; राज ठाकरेंचे नागरिकांना आवाहन - Marathi News | Because you are not there the level of politics has gone down Raj Thackeray's appeal to citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: तुम्ही नाहीत म्हणून राजकारणाचा स्तर खालावला; राज ठाकरेंचे नागरिकांना आवाहन

राजकारणाचा तिरस्कार करू नका, त्यामुळे ते अधिकच वाईट होत चालले आहे. राजकारणात या, काम करा, त्यामुळे स्तर बदलेल ...