महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Raj Thackeray: मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे. आता राज ठाकरे आणि मनसेने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
Mumbai Goa Highway: गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका पूर्ण होणे अवघड आहे. पहिले रस्ता करा, नाहीतर तुमच्या कंबरड्यात मनसेची लाथ बसेल, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांपूर्वीच लाेकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता राजकीय क्षेत्रात चर्चिली जात असल्याने सर्वच पक्ष सध्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकीवरच भर देत आहेत. ...