४-४-०-३! वर्ल्ड कप इतिहासातील भारी स्पेल, Lockie Ferguson ने रचला वर्ल्ड रेकॉर्ड, Video वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल ओबीसी नेते एकवटू लागले! ''आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा''; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स न्यूझीलंडने शेवटच्या साखळी सामन्यात पापुआ न्यू गिनीविरुद्ध टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ''गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!'' ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार नवी दिल्ली - वायनाडमधून राहुल गांधी राजीनामा देणार, प्रियंका गांधी पोटनिवडणूक लढणार T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी? ६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल... विराट कोहलीचा फिटनेस पाहून सारे थक्क, टीम इंडियाने लुटला व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका... याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड उद्धवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा राजीनामा टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावे तिघांची ११ लाखांची फसवणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नवी दिल्ली - विमानतळावर गेल्या ४० मिनिटांपासून बत्ती गुल; वीज नसल्यानं सर्व यंत्रणा कोलमडल्या
Mns, Latest Marathi News महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
MNS Bala Nandgaonkar News: मनसेचे पदाधिकारी लवकरच संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले. ...
विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने तयारी सुरु केली असून राज ठाकरे यांनी बैठक घेत पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...
आगीच्या घटनेनंतर कंपन्या हटवू असे सरकारने सांगितले होते. सरकारच्या या घोषणेनंतर राजू पाटलांनी टिकास्त्र सोडले आहे. ...
वाढदिवसानिमित्त झळकले बॅनर, दोन वर्षांपुर्वीची पुनरावृत्ती ...
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला फटका बसला असून विधानसभेला कुणाला कौल मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी जागावाटपाबाबत सर्वच राजकीय पक्ष आपापली भूमिका मांडत आहेत. ...
MNS News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७२ केंद्रीय मंत्र्यांचा शपथविधीही पार पडला. मात्र या शपथविधीला महायुतीचा घटकपक्ष असूनही मनसे अध्यक्षांना त्याचे निमंत्रण देण्यात आले नाही. यामुळे मनसेमध्ये नाराजी असून पुढील दिशा ठरविण्यासाठी राज यांनी गुरुव ...
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे. २६ जूनला या निवडणुकीसाठी मतदान होणार असून १ जुलैला निकाल लागतील. ...
Raj Thackeray, Invitation of Narendra Modi oath taking: मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण महायुतीतील मनसे, राज ठाकरेंना मिळालेच नसल्याची सर्वत्र चर्चा ...