lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे - Marathi News | Lok Sabha Election Raj Thackeray :Despite being with Sharad Pawar, Ajit Pawar never played casteist politics - Raj Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे

'काँग्रेसला मतदान करण्यासाठी फतवे काढले जाताहेत. आज मी फतवा काढतो की, सर्व हिंदूंनी महायुतीच्या उमेदवारांनी भरघोस मतांनी विजयी करावे.' ...

...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा - Marathi News | South Mumbai Lok Sabha Constituency - Mahayuti was ready to give seat to MNS, but we didn't think it was right to fight on their symbol - Bala Nandgaonkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा

Loksabha Election - दक्षिण मुंबईतील महायुतीचे उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मनसेकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होते.  ...

ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती - Marathi News | mns bala nandgaonkar told about pm narendra modi and raj thackeray rally in mumbai for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती

MNS Bala Nandgaonkar News: मुंबईच्या सर्व उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे सभा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार - Marathi News | Lok Sabha Election 2024 - MNS reply to Aditya Thackeray criticizing MNS-BJP alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार

Loksabha Election - आदित्य ठाकरे यांनी मनसेनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला त्यावरून काही प्रश्न उभे केले होते. त्यावरून आता मनसेने जोरदार पलटवार केला आहे. ...

आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..." - Marathi News | Lok Sabha Election - Aditya Thackeray's attack on MNS-BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."

Loksabha Election - राज ठाकरे यांच्या मनसेनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला, त्यावरून आदित्य ठाकरेंनी मनसेला खडे बोल सुनावले असून भाजपावरही निशाणा साधला आहे. ...

पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनंतर राज ठाकरे मैदानात; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा - Marathi News | MNS President Raj Thackeray meeting in Pune to campaign for Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनंतर राज ठाकरे मैदानात; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा

''राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे, आम्हाला कोणताही घटक दुर्लक्षित करायचा नाही'' भाजप पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया ...

"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर - Marathi News | Mumbai News CCTV footage of MNS leader Avinash Jadhav beating up Saraf son | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर

Mumbai News : मनसे नेते अविनाश जाधव यांनी सराफाच्या मुलाला मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. ...

मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप - Marathi News | Case registered against Avinash Jadhav of MNS Accused of threatening gold jewelery trader Jain for recovery of Rs 5 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप

सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन (५५) यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...