लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

गुजरातच्या कायदा मंत्र्यांची आमदारकीच रद्द; मतमोजणीत फेरफार केल्याचा ठपका - Marathi News | Gujarat HC Says Minister Bhupendrasinh Chudasama's 2017 Election Void hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातच्या कायदा मंत्र्यांची आमदारकीच रद्द; मतमोजणीत फेरफार केल्याचा ठपका

विधानसभा निवडणुकीमध्ये चुडासमा यांनी चुकीच्या पद्धतीने निवडणूक जिंकल्याचा आरोप राठोड यांनी केला होता. ...

'केवळ विधानपरिषदेसाठी माझे नाव चर्चेत, दुसऱ्या कोणत्याही चर्चेत तथ्य नाही' - Marathi News | 'My name is in the discussion only for the Legislative Council, there is no fact in any other discussion' shashikant shinde MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'केवळ विधानपरिषदेसाठी माझे नाव चर्चेत, दुसऱ्या कोणत्याही चर्चेत तथ्य नाही'

राष्ट्रवादीकडून सध्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपालाताई चाकणकर, अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले अमोल मिटकरी यांची नावे चर्चेत आहेत. ...

आठवलेंनाही हवीय विधानपरिषद, रिपाइंला जागा न सोडल्याने कार्यकर्ते नाराज - Marathi News | Activists are upset that did not leave the seat MLC even though he wanted to from bjp, ramdas athvale MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठवलेंनाही हवीय विधानपरिषद, रिपाइंला जागा न सोडल्याने कार्यकर्ते नाराज

भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. ...

लॉकडाऊनमध्ये मद्यसाठ्यात तफावत; भाजपा आमदार पत्नीच्या दुकानाचा परवाना रद्द - Marathi News | Lockdown Difference in liquor stocks; BJP MLA's wife's shop license cancelled hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनमध्ये मद्यसाठ्यात तफावत; भाजपा आमदार पत्नीच्या दुकानाचा परवाना रद्द

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या नवी पेठेतील नीलम वाईन्सवर कारवाई केली होती. ...

उत्तराखंडला पर्यटनासाठी निघाला होता; युपीच्या आमदाराला लवाजम्यासह अटक - Marathi News | amanmani-tripathi arrested in bijnor uttar pradesh during lockdown over coronavirus pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उत्तराखंडला पर्यटनासाठी निघाला होता; युपीच्या आमदाराला लवाजम्यासह अटक

हे समजल्यानंतर योगींचा भाऊ महेंद्रसिंग बिष्ट खूप राग व्यक्त केला. ...

लॉकडाऊनमध्ये गाडी घेऊन फिरणारा बनावट आमदार सापडला पोलिसांच्या तावडीत  - Marathi News | Police found a fake MLA driving in a lockdown | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमध्ये गाडी घेऊन फिरणारा बनावट आमदार सापडला पोलिसांच्या तावडीत 

महेश्वरी सर्कलवरील नाकाबंदीच्या वेळी वाहतूक पोलिसांनी एका आमदाराची गाडी रोखली होती ...

ठरलं; महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक, उद्धव ठाकरेंसह सरकारला दिलासा - Marathi News | The commission has decided that the election of the Legislative Council will be held on May 22 2020 MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरलं; महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक, उद्धव ठाकरेंसह सरकारला दिलासा

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी तातडीने निवडणुका घेण्याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे शिफारस करावी, असे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांना पाठवले होते ...

CoronaVirus News: दारुमुळे घशातून व्हायरस नष्ट होईल, राज्यात दारुविक्री सुरु करा, आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | CoronaVirus Marathi News: Alcohol will destroy the corona virus, start selling alcohol, Congress MLA's letter to CM ashok gehlot MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: दारुमुळे घशातून व्हायरस नष्ट होईल, राज्यात दारुविक्री सुरु करा, आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे, पुढील दोन दिवसात लॉकडाऊनचा हा कालावधी संपत आहे. मात्र, लॉकडाऊन आणखी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे ...