लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

ग्रामीण भागातील निर्बंध आता तरी शिथिल करा; पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं... - Marathi News | Now relax restrictions in rural areas; The Guardian Minister Ajit Pawar told in clear words ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामीण भागातील निर्बंध आता तरी शिथिल करा; पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं...

ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने आमदार दिलीप मोहिते, सुनिल शेळके यांनी निर्बंध शिथिल करण्याची आक्रमक मागणी... ...

सोलापूर जिल्हा परिषदेचा निधी आता आमदारांना नाही देणार; स्थायीमध्ये केला ठराव - Marathi News | Solapur Zilla Parishad funds will no longer be given to MLAs; Resolution made in standing | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा परिषदेचा निधी आता आमदारांना नाही देणार; स्थायीमध्ये केला ठराव

कोरोनासाठी कोणी किती निधी दिला याचाही झाला पंचनामा ...

डॉ. सुनील देशमुखांच्या घरवापसीने आमदारांमध्ये अस्वस्थता; मतदारसंघाचे गणित बिघडण्याची धाकधूक - Marathi News | Unrest among MLAs over Sunil Deshmukh's return congress Amravati | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :डॉ. सुनील देशमुखांच्या घरवापसीने आमदारांमध्ये अस्वस्थता; मतदारसंघाचे गणित बिघडण्याची धाकधूक

भाजपमध्ये गेल्यानंतर सुनील देशमुख यांनी अमरावतीत ७ नगरसेवकांपासून ४५ नगरसेवकांपर्यंत भाजपचा विस्तार केला. पण, कोणती पदे कोणाला द्यायची यासाठी नागपूरला विचारावे लागत असे. पक्षाच्या कोअर बैठकीमध्ये फारसे स्थान नव्हते. ...

पुण्यातील कॅम्पमध्ये पंजाब नॅशनल बँकेसमोर हातात भिकेचा कटोरा घेत शेतकऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Farmers agitation in front of Punjab National Bank in a camp in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कॅम्पमध्ये पंजाब नॅशनल बँकेसमोर हातात भिकेचा कटोरा घेत शेतकऱ्यांचे आंदोलन

सोलापूरचे करमाळा तालुक्यातील आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून घेतले कर्ज ...

LIVE - आर्थिक घोटाळे; आणखी एक माजी आमदार अटकेत | Maharashtra News - Marathi News | LIVE - financial scams; Another former MLA arrested | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - आर्थिक घोटाळे; आणखी एक माजी आमदार अटकेत | Maharashtra News

...

Breaking : माजी आमदार विवेक पाटलांना 'ईडी'कडून अटक, राहत्या घरातूनच घेतलं ताब्यात - Marathi News | Former MLA vivek patil arrested by ED, taken into custody from residence | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Breaking : माजी आमदार विवेक पाटलांना 'ईडी'कडून अटक, राहत्या घरातूनच घेतलं ताब्यात

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह ७६ जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. कर्नाळा बँकेचे कोट्यवधी रुपयांचे घोटाळा प्रकरण राज्यभर गाजला होता ...

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिवसेनेकडून मराठी कंत्राटदाराला काम न करण्याची धमकी; मनसेचा आक्रमक पवित्रा - Marathi News | Shiv Sena threatens Marathi contractor not to work in Aditya Thackeray's constituency; MNS's become aggressive | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिवसेनेकडून मराठी कंत्राटदाराला काम न करण्याची धमकी; मनसेचा आक्रमक पवित्रा

MNS's become aggressive : मराठी माणसाने मुंबईत काम करू नये का ? आणि मराठी टक्का घसरतोय म्हणून बोंबलायचं, मराठी अधिकारी आणि आमदार मराठी, अडचण काय सांगा? ...

माजी आमदार सुनिल शिंदे यांच्या पीएची धमकी | Former Shiv Sena MLA Sunil Shinde | Aditya Thackeray - Marathi News | Former MLA Sunil Shinde's PA threatened Former Shiv Sena MLA Sunil Shinde | Aditya Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी आमदार सुनिल शिंदे यांच्या पीएची धमकी | Former Shiv Sena MLA Sunil Shinde | Aditya Thackeray

...