Sharad Pawar : शरद पवार यांनी लंकेच्या घरी भेट देत एकप्रकारे लंके आपल्या किती जवळचे कार्यकर्ते आहेत, हेच दाखवून दिलंय. त्यामुळे, नगरमध्ये राष्ट्रवादीचा मोठा चेहरा म्हणूनही आता लंकेकडे पाहिल्यास नवल वाटता कामा नये ...
रस्त्याच्या कामावरुन एका कंत्राटदारानं महिला आमदाराच्या पतीला फोनवरुन जोरदार शिवीगाळ केली, इतकंच नाही तर धमकीही दिली. त्याची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होतेय. बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना ...
Former DMK MLA Veerapandi A Raja: वीरापांडी ए. राजा हे त्यांचे वडील आणि माजी मंत्री वीरापांडी ए. अरुमुगम यांच्या फोटोला हार घातल असतानाच त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ...
Clip of MLAs abusing police goes viral : ही क्लिप खाजगी व्यक्तींमध्ये झालेले संभाषण पोलिसास शिविगाळ केली नसल्याचे स्पष्टीकरण पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिले आहे. ...