BJP MLA Girish Mahajan :याचिकेवरील सुनावणीसाठी 10 लाखांची अनामत रक्कम जमा करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. यावर महाजनांची तयारी दर्शवली असून याचिकेवर मंगळवारी सुनावणी ठेवण्यात आली आहे. ...
ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत आमदार देवराव होळी यांनी भ्रमणध्वनीवर अभियंत्याची चांगलीच कानउघाडणी केल्यानंतर दोन दिवसांत सदर विद्युत खांब बदलवून देण्याचे आश्वासन अभियंत्यानी दिले. ...
रॉबर्टसगंज मुख्यालय येथे बुधवारी भाजपची जाहीर सभा झाली. रॉबर्टसगंज विधानसभेतील भाजपचे आमदार भूपेश चौबे हेही जाहीर सभेत होते. यावेळी त्यांना जनतेची नाराजी दूर करण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला. ...
Crime Against ex MLA : तुला घरातून उचलून घेऊन जाईल, तू माझं भीषण रूप पाहिलेलं नाही मी कोणत्याही थराला जाऊ शकतो अशी धमकी दत्त यांनी मोबाईलवरून दिल्याचा आणि दत्त यांच्या सांगण्यावरून तीन अनोळखी व्यक्तींनी रॉडने मारहाण केल्याची तक्रार निकाळजे याने केली ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले खऱ्या अर्थाने शेतकरीपुत्र आहेत. वंशपरंपरागत शेती हाच त्यांचा व्यवसाय आहे. पूर्वी शेतात स्वत: ट्रॅक्टर चालवून शेती कसायचे. परंतु, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आल्याने पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र, सुकळी ...
शहरातील घनकचरा उचलण्याच्या या घोटाळ्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व जण भूमिगत झाले होते. त्यापैकी पाच जणांनी ९ फेब्रुवारीला पुसदच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. ...