देव मान हे गेल्या 7 वर्षांपासून आम आदमी पक्षासोबत जोडले गेले आहेत. सन 2017 च्या विधानसभा निवडणुकांवेळीही नाभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार राहिले होते ...
'सर्वोत्कृष्ट आमदार 2022' हा पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुरागजी ठाकूर यांच्या शुभहस्ते राजधानी दिल्ली येथे स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. ...
MLA Fund: आमदारांना मिळणाऱ्या स्थानिक विकास निधीमध्ये 1 कोटींची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रत्येक आमदाराला 5 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. ...
Bhagwant Maan: भगवंत मान यांनी शहीद भगतसिंह यांच्या जन्मभूमीत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी, इश्क करना है तो वतन से करो... असे म्हणत देशभक्तीपर शायरीही ठोकली. ...