आमदार, मराठी बातम्या FOLLOW Mla, Latest Marathi News
पुणे महापालिका क्षेत्रफळाने सर्वांत मोठी महापालिका झाली असून पूर्व भागाची स्वतंत्र महापालिका करणे आवश्यक असल्याचे मत राजकीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले ...
पुण्याचे वैभव असलेला गणेशोत्सव राज्य उत्सव करण्याच्या रासनेंच्या मागणीला लगेच सरकारने मान्यता दिली, हे अधिवेशनाील वैशिष्ट्य ठरले ...
पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासले जात असून २४ तास होऊनही काहीच समोर न आल्याने हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे दिसून येत आहे ...
विक्रेत्यांकडे असा कोणता कोणता माल असतो, ते बांगलादेशी घुसखोर किंवा आणखी कोणी आहेत का याची तपासणी करण्याची गरज आहे ...
जमीन मोबदल्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढली ...
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी आंदोलनस्थळी जाऊन आमदार पाटील यांना ताब्यात घेतले. ...
सरकारचे आणि विरोधक दोघांच्या आमदारांनी आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत, याचे कायम भान ठेवून काम करायचे असते ...
तो काळ रोजगार हमी योजनेचा होता. आताचा काळ आमदार हमी योजनेचा आहे. ज्याच्याकडे जेवढ्या आमदारांची हमी तेवढा त्याचा बोलबाला अधिक. बरोबर आहे ना... ...