तिरूपती बालाजीच्या दर्शनाला निघालेला मुलगा रेल्वेतून हरवला. वडिलांच्या तब्बल १७ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर बुलडाण्याच्या हॉटेल मालकाच्या मदतीमुळे तो सापडला. अमरनाथ संपत पाटील (वय २३, रा. साजणी ता. हातकणंगले) असे त्याचे नाव आहे. तो आज, मंगळवारी मूळ ग ...
उल्हासनगरातील पंजाब कॉलनीतून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला दिव्यांग सुरज तेले हा १२ वर्षीय मुलगा डायघर भागात मिळाला. डायघर पोलिसांनी सतर्कता दाखवून त्याची माहिती ठाण्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिल्यानंतर त्याची त्याच्या आई वडिलांशी भेट घडवून आणण्या ...
महिला दोन मुलासह अचानक ३ जानेवारीला अमरावती बसस्थानकामधून अमरावती-चिमूर या बस मध्ये बसली. या बसमध्ये तळेगाव येथील बसस्थानक प्रमुख विद्या ठाकरे यासुद्धा तळेगावला बसल्या होत्या. अमरावती बसस्थानकातून बस सुटल्यानंतर वाहकाने प्रवाशांना तिकिटे देण्यास सुरु ...
उत्तर प्रदेशातील फतेहपूरसिक्री येथून २० वर्षांपूर्वी हरवलेल्या मोहंमद अहमद ऊर्फ दिल्ली बशीर शेख (३३) याचा शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाला यश आले आहे. त्यामुळे मुंबईतच राहणाऱ्या त्याच्या भावाशी भेट घडवून आणण्यातही ठाणे प ...